-
‘कारभारी लयभारी’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का सरकटे.
-
या मालिकेमुळे अनुष्का ‘पियू’ या नावाने घराघरांत प्रसिद्ध झाली.
-
या मालिकेतील राजवीर आणि पियूची जोडी चाहत्यांच्या चांगलीच पसंत पडली होती.
-
अनुष्का सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असते.
-
अशातच अनुष्काने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने व्हाईट टॉप आणि जीन्स असा सिंपल लूक केला आहे
-
या फोटोंमध्ये तिचे मनमोहक हास्य पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
-
अनुष्काच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली