-
बदाम शरीर तंदुरुस्त ठेवण्याबरोबरच ते निरोगी ठेवण्यासही मदत करतात.
-
भूक भागवण्यासाठी बदाम फायदेशीर आहे.
-
वजन कमी करायचे असेल तर बदामाची पावडर रोज दुधात मिसळून पिऊ शकता.
-
बदामामध्ये जास्त प्रमाणात फायबर आणि खूप कमी कॅलरीज असतात, त्यामुळे ते पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
-
बदाम हे अँटी-ऑक्सिडंट्सचे चांगले स्त्रोत आहेत जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि चयापचय सुधारण्यास मदत करतात.
-
बदाम अँटी-ऑक्सिडंट्स तणावापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.
-
बदामामध्ये व्हिटॅमिन ई मोठ्या प्रमाणात असते.
-
व्हिटॅमिन ईच्या सेवनाने हृदयरोग, कर्करोग आणि अल्झायमरचा धोका कमी होण्यास मदत होते.
-
बदाम नियमित खाल्ल्याने रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
-
ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
-
बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकते,
-
तसेच बदामात हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ते मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे.

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा