-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
-
नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनमधील सांस्कृतिक केंद्रात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
-
या बैठकीला तेलंगणा आणि बिहारचे मुख्यमंत्री सोडून इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती.
-
जुलै २०१९ नंतर गव्हर्निंग काउन्सिलची पहिल्यांदाच ऑफलाइन बैठक पार पडली आहे.
-
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लाही या बैठकीला हजर होते.
-
यंदा भारत आपला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
-
१२ ते १५ ऑगस्ट दरम्यान भारतात आझादी का अमृत महोत्सव अभियान राबवण्यात येणार आहे.
-
आयात कमी करणे आणि निर्यात वाढवणे यासाठी राज्यांना 3टी व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान – प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत.
-
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोतही या बैठकीला हजर होते.
-
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
-
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पंतप्रधानांची भेट घेत संवाद साधला
-
कोलाकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या बैठकीला उपस्थित होते.

प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न