-
सारा तेंडुलकर
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या लंडनमध्ये वेळ घालवत आहे. -
विम्बल्डन २०२५
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. -
टेनिस स्पर्धा
सारा २०२५ च्या जगप्रसिद्ध टेनिस स्पर्धा विम्बल्डनचा आनंद घेताना पाहायला मिळाली आहे. -
खास क्षण
या खासप्रसंगी साराने सामन्यातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. -
कुटुंब
साराने यावेळी संपूर्ण कुटुंबाबरोबर सेल्फी काढली आहे. -
लूक
विम्बल्डनमध्ये साराने हिरव्या रंगाचा स्टायलिश ड्रेस घातलेला पाहायला मिळत आहे. -
कॅप्शन
साराने या फोटोंना “First Wimble-done” असे हटके कॅप्शन लिहिले आहे. -
फोटो व्हायरल
साराने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा लाईव्ह पाहिली आहे. त्यामुळे तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. -
सर्व फोटो साभार- सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम हेही पाहा –Photos: पाकिस्तानमधील महादेव मंदिरांची खासियत; गाभाऱ्यातील फोटो पाहिलेत का?

San Rechal : प्रसिद्ध मॉडेल सॅन रेचेलची आत्महत्या, आर्थिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याची पोलिसांची माहिती