-
भारतात अशी अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत जिथे प्रसाद म्हणून मांसाहारी पदार्थ वाटले जातात. ही मंदिरे देशातील विविध राज्यांमध्ये आहेत.
-
तामिळनाडूच्या मुनियादी स्वामी मंदिरात प्रसाद म्हणून चिकन आणि मटण बिर्याणी दिली जाते.
-
ओडिशातील पुरी येथील बिमला देवी मंदिरात मटण आणि माशांपासून बनवलेला प्रसाद मिळतो.
-
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील तारकुल्हा देवी मंदिरात बकरीचे मांस प्रसाद म्हणून दिले जाते.
-
केरळमधील पारासनिक करावू मंदिरात मासे आणि ताडी अर्पण केली जाते.
-
पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध कालीघाट मंदिरात बकरीचे मांस अर्पण केले जाते.
-
आसामच्या कामाख्या देवी मंदिरातही मासं आणि माश्यांचा प्रसाद दिला जातो.
-
बंगालच्या तारापीठ मंदिरातही प्रसादात मासे आणि मांस दिले जाते.
-
पश्चिम बंगालच्याच दक्षिणेश्वर काली मंदिरात मासे प्रसाद म्हणून दिले जातात आणि वाटले जातात. (सर्व छायाचित्रे: विकिपीडिया)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस