-
नुकतेच दीपिका पदुकोणने मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)
-
या फोटोशूटमध्ये दीपिकासह तिचा पती रणवीर सिंह देखील आहे. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)
-
या फोटोशूटमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)
-
त्यांच्या बाळाची प्रतीक्षा फक्त त्यांनाच नाही, तर दीपवीरच्या सर्व चाहत्यांनादेखील आहे. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)
-
दरम्यान, दीपिका आधीही काही दिग्गज अभिनेत्रींनी त्यांचे मॅटर्निटी फोटोशूट केले आहेत. त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. (Photo: Ranveer Singh/ Deepika Padukone/ Instagram)
-
करीना कपूर खान
अभिनेत्री करीना कपूरनेही तिचे मॅटर्निटी फोटोशूट केले होते. (Photo Source: Instagram) -
एवढेच नाही तर हे फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअरही केले होते. (Photo Source: Instagram)
-
अभिनेत्री अनुष्का शर्मा
अनुष्काने देखील एका Magzine साठी मॅटर्निटी फोटोशूट केले होते. (Photo Source: Instagram) -
रिहाना
यामध्ये Pop Singer रिहानाच्या नावाचाही समावेश आहे. (Photo Source: Instagram) -
रिहानाने तिच्या पहिल्या प्रेगनन्सीत शूट केलेले हे फोटो आहेत. (Photo Source: Instagram)
-
रिचा चढ्ढा
अभिनेत्री रिचा चढ्ढाने देखील पती अली फझल याच्यासोबत मॅटर्निटी फोटोशूट केले होते. (Photo Source: Instagram) -
लिसा हेडन
अभिनेत्री लिसा हेडननेही मॅटर्निटी फोटोशूट करून चाहत्यांबरोबर शेअर केले होते. (Photo Source: Instagram) -
सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूरने मॅटर्निटी फोटोशूट करत, तिच्या चाहत्यांबरोबर हा आनंद शेअर केला होता. Photo Source: Instagram)

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक