scorecardresearch

irdai retains existing insurance policy surrender value rule
विमा नियामकांकडून पारदर्शकतेचा आग्रह धरणारी १ एप्रिलपासून नवीन नियमावली

आयुर्विमा कंपन्यांनी सर्व विमा उत्पादनांची वर्गवारी संलग्न विमा उत्पादने अथवा बिगर संलग्न विमा उत्पादने अशी करावी, असेही नियमावलीत नमूद केले…

india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर

उल्लेखनीय बाब म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांच्या कालावधीतील थेट विदेशी गुंतवणुकीचा नक्त प्रवाह तब्बल ८.५ अब्ज डॉलरवर…

byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल

आमच्याकडून गुणवत्तेसोबत कार्यक्षमतेवर भर दिला जात असून, बहुतांश केंद्रे तिसऱ्या वर्षात नफा मिळविणारी होण्यास यामुळे मदत होईल.

bharti hexacom set to launch ipo
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

नवीन आर्थिक वर्षात (२०२४-२५) मुख्य बाजारमंचाच्या माध्यमातून बाजारात पदार्पण करणारी भारती हेक्साकॉम पहिली कंपनी असेल.

Bajaj Group commits Rs 5000 crore to CSR activities
कौशल्य प्रशिक्षणावर ५,००० कोटी खर्च करण्याची बजाज समूहाची घोषणा

‘बजाज बियॉण्ड’च्या माध्यमातून हाती घेतले जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती बजाज कुटुंबातील सदस्यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

Indian government rejects rejects hindustan zinc s plan to split company says mines secretary
हिंदुस्थान झिंकच्या विभागणीला सरकारचा नकार केंद्रीय खाण सचिवांची माहिती

हिंदुस्तान झिंकच्या संचालक मंडळाने संभाव्य मूल्यवाढ करण्यासाठी तिच्या संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता.

blue pebble and radiowalla ipo will open at the end of the month
महिनाअखेर दोन कंपन्यांचे आयपीओ खुले होणार; ब्लू पेबल’चा विस्तार योजनेसाठी १८.१४ कोटींचा आयपीओ

आयपीओतून येणाऱ्या निधीचा वापर तंत्रज्ञानावरील अतिरिक्त गुंतवणुकीसाठी आणि खेळत्या भांडवलाची गरज म्हणून कंपनीकडून करण्यात येणार आहे.

stock market update sensex drops by 453 85 points nifty at 22023 35
‘सेन्सेक्स’ची ४५३ अंशांनी पीछेहाट; स्मॉल, मिड कॅपसाठी १५ महिन्यांतील सर्वात वाईट सप्ताह

मिड-कॅप, स्मॉल कॅप फंडात डिसेंबर २०२२ नंतर सर्वाधिक घसरण सरलेल्या आठवड्यात अनुभवास आली.

विकासदर आकडेवारी गूढ, भ्रामक ! माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन यांची टीका

खासगी उपभोग अवघा ३ टक्के असला तरीही अर्थव्यवस्था साडेसात टक्क्यांनी वाढत असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

India trade deficit india exports in february highest in 11 months
निर्यात ४१.४० अब्ज डॉलरसह ११ महिन्यांच्या उच्चांकी; फेब्रुवारीत व्यापार तूट वाढून १८.७१ अब्ज डॉलरवर

सरलेल्या एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत व्यापार तूट २२५.२० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या