scorecardresearch

बीड

बीड (Beed) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थित आहे. औरंगाबाद (Aurangabad) विभागामध्ये येणाऱ्या या जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,६९३ चौरस किमी (४,१२९ चौ. मैल) इतके आहे. बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवंलबून आहे. बाजरी, गहू, तूर, मूग, कापूस यांसारख्या पिकांची शेती केली जाते. बीड ऊसतोड कामगारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे मराठीसह हिंदी, तेलुगू, उर्दू या भाषा बोलल्या जातात.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथ, आंबेजोगाई अशी देवस्थाने देखील बीडमध्ये (Beed)आहेत. येथे दुष्काळ पडत असल्यामुळे शेती करणे कठीण असते. परिणामी हा जिल्हा तुलनेने मागासलेला आहे. येथील लोक कामगार म्हणून उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे.Read More
Two robberies in one night in Beed district
बीड जिल्ह्यात एका रात्रीत दोन दरोडे; एक बँकेवर, दुसरा लग्नघरी

वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे बबनराव धुराजी मांजरे यांच्या घरावर अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून चाकूचा धाक दाखवत घरातील…

rahul gandhi
डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी विशेष तपास पथकासाठी प्रयत्न करू, राहुल गांधी यांचे कुटुंबीयांना आश्वासन

आमच्या मुलीस न्याय द्या, अशी मागणी करणाऱ्या फलटण येथील मृत डॉक्टरांच्या कुटुंबीयांस विशेष तपास पथक स्थापन करण्यासाठी दबाव वाढवू, असे…

Pankaja Munde's statement creates a stir in Beed politics; Discussion heats up around MLA Suresh Dhas
सुरेश धस यांच्या भोवती पंकजा मुंडेंचे रिंगण ?

बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी केज आणि आष्टी मतदारसंघात लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगताच, हे विधान आमदार सुरेश धस यांच्याभोवती राजकीय…

Rahul Gandhi interacts with family of female doctor who committed suicide
राहुल गांधी यांचा आत्महत्याग्रस्त महिला डॉक्टरांच्या कुटुंबाला फोन ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली कुटुंबाची भेट

सपकाळ यांच्या फोनवरून काँग्रेसचे राष्टीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर कुटुंबाशी संवाद साधला.

Protesters block Beed Parli National Highway
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात वडवणीमध्ये बंद ; बीड – परळी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांकडून ठिय्या

हा बंद सर्वपक्षीय नेत्यांनी पाळला असून वडवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

BJP Pankaja Munde Jarange Clarification Parli Diwali Political Speech OBC Maratha Quota Badamrao
जरांगे पाटलांविरोधात बोलले नाही; भाषणाचा विपर्यास केला! पंकजा मुंडे यांचे परळीत आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे स्पष्टीकरण…

Pankaja Munde, Manoj Jarange : आरक्षणाला विरोध नाही, फक्त ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे, असे स्पष्टीकरण मंत्री…

No Four Wheeler Plans Market Value 15 Lakh Crore Neeraj Bajaj Group chhatrapati Sambhajinagar
चारचाकी उत्पादनाचा तूर्त विचार नाही! बजाजची बाजारपेठ १५ लाख कोटींची, नीरज बजाज यांचा दावा…

Neeraj Bajaj : चारचाकी वाहन क्षेत्रातील स्पर्धा वाढली असली तरी बजाज उद्योगसमूह सध्या त्या दिशेने जाण्याचा विचार करत नाही, असे…

Resort Owner Police Arrested IT Act Dhansar Panvel Hidden Camera Toilet Recording Voyeurism
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले गुजरात पोलिसांकडून ताब्यात

गुजरात राज्यातील सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या जबरी घरफोडीप्रकरणी अटक असलेल्या आरोपींकडून कासले याच्याबाबत माहिती मिळाली. आरोपींची मदत करण्याचा ठपका…

Girish Mahajan has once again tried to provoke Bhujbal
विखे पाटलांच्या आडून भुजबळांना डिवचण्यात गिरीश महाजन यशस्वी…!

महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष अजूनही मिटलेला नाही. सुरtवातीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी निश्चित झाले…

Prakash Solanke Slams Dhananjay Munde Party Loyalty Questioned
धनंजय मुंडे यांची पक्षनिष्ठा जगजाहीर; प्रकाश सोळंके यांची टीका…

Prakash Solanke Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी जीवनात कोणाची निष्ठा ठेवली हे एकदा सांगावेच, असे म्हणत आमदार प्रकाश सोळंके…

crop loss aid declared for jalgaon farmers before diwali
दिवाळीपूर्वी या जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्तांना मोठा दिलासा; सविस्तर वाचा, जिल्ह्यानिहाय शेतकऱ्यांना किती मदत मिळणार…

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील…

Chhagan Bhujbal
बीडच्या ओबीसी महाएल्गार सभेत जातगणनेचे आवाहन; मंत्री भुजबळांकडून जरांगे, विखे लक्ष्य, धनंजय मुंडेंचीही टीका

आमचा मराठा समाजाला कुठलाही विरोध नाही. मराठा समाज व ओबीसींमध्ये आंतर पाडण्याचे काम आंतरवालीच्या पाटलांनी केले, असा घणाघाती आरोप करत…

संबंधित बातम्या