scorecardresearch

बॉलिवूड

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी होय. बॉलिवूड ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी एक आहे. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा चित्रपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीची मूहुर्तमेढ रोवली. तेव्हा चित्रपटांमध्ये आवाजाची सुविधा उपलब्ध नसल्याने सर्वच चित्रपट हे मूकपट असत. पुढे चित्रपट निर्मितीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे चित्रपटांमध्ये संवाद, गाणी अशा गोष्टी समाविष्ट होत गेल्या. आलम आरा हा पहिला भारतीय बोलपट १९३१ मध्ये प्रदर्शित करण्यात आला. बोलपटांच्या उदयाने विविध भाषांमध्ये चित्रपट तयार होऊ लागले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये चित्रपट निर्मिती व्यवसाय मोठा होत गेला. मराठीसह हिंदी चित्रपट मुंबईमध्ये तयार होऊ लागले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. हॉलिवूड ही अमेरिकेतील अशी जागा आहे, जेथे चित्रपट व्यवसायाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हॉलिवूडकडून प्रेरणा घेत पश्चिम बंगालमध्ये टॉलिवूड (टॉलिगंज येथे चित्रपट निर्मिती होत असल्याने) हा शब्द प्रचलित झाला होता.. पुढे मुंबईमधील हिंदी चित्रपटसृष्टीचे हॉलिवूड, टॉलिवूड प्रमाणे नाव असावे असे या व्यवसायातील दिग्गजांना वाटले. त्यातून बॉम्बे (मुंबई) या शब्दावर बॉलिवूडची निर्मिती करण्यात आली. १९७०-७१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीद्वारे हॉलिवूडपेक्षा जास्त चित्रपटांची निर्मिती केल्याने बॉलिवूडचा उल्लेख वाढत गेला. आज बॉलिवूडमध्ये दरवर्षांला असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात. मुंबईतील या सिनेसृष्टीमुळे हजारो नागरिकांना रोजगार मिळतो. मुंबईसाठी बॉलिवूड खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे. Read More
Director Subhash Kapoor Bollywood Movie Jolly LLB 3 Review
Jolly LLB 3 Reviews: दोन जॉलींचा गोंगाट फार

अनपेक्षितपणे प्रचंड यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे २०१३ साली प्रदर्शित झालेला सुभाष कपूर लिखित, दिग्दर्शित ‘जॉली एलएलबी’. अर्शद वारसीची मुख्य भूमिका असलेला…

bollywood actor irrfan khan got angry om puri and naseeruddin shah at maqbool set deepak dobriyal shares ssm
ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांना इरफान खान यांनी केलेली शिवीगाळ, प्रसिद्ध अभिनेता म्हणाला, “त्यांचा संयम सुटला अन्…”

Irrfan Khan : ‘मकबुल’च्या सेटवर ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्यावर भडकलेले इरफान खान, नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या…

director abhinav kashyap shares fitness issues of salman khan and says he use body doubles and VFX for physique
“सलमान खान अजिबात फिट नाही, VFX वापरून…”, ‘दबंग’च्या दिग्दर्शकाकडून अभिनेत्याची पोलखोल; म्हणाला…

Abhinav Kashyap on Salman Khan : “सलमान खानलाही धावताही येत नाही”, प्रसिद्धए दिग्दर्शकाचा दावा; म्हणाला, “८ लाख रुपये खर्च…”

Akshay Kumar
अक्षय कुमार सातवीत नापास झाला होता; स्वतःच केला खुलासा, वडिलांना म्हणालेला असं काही की…

सातवीत नापास झाला होता अक्षय कुमार; स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “मी खरंच…”

Anurag Kashyap talk about Vicky Kaushal Chhaava movie and says not touch with him
“मला ‘छावा’ सिनेमा फारसा भावला नाही; कारण…”, अनुराग कश्यपने व्यक्त केलं मत, विकी कौशलबद्दल म्हणाला…

Anurag Kashyap On Chhaava : “मी ‘छावा’चा फक्त काही भागच…”, अनुराग कश्यपने ‘छावा’बद्दल दिली प्रतिक्रिया; म्हणाला, “दिग्दर्शकाने…”

Shefali Jariwala and Parag Tyagi
“ती मला बाहेर जा बोलली अन्…” शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या रात्री काय घडले? पती पराग त्यागी म्हणाला, “मला फोन आला…”

Shefali Jariwala Husband Parag Tyagi Reveal Actress Death Last Day Story : ‘कांटा लगा’ फेम शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या रात्री काय…

Katrina Kaif and Vicky Kaushal
कतरिना कैफ-विकी कौशल लवकरच होणार आईबाबा? बेबी बंपसह कतरिनाचा ‘तो’ फोटो व्हायरल

Katrina Kaif Baby Bump Photo Viral : कतरिना कैफ वयाच्या ४२व्या वर्षी होणार आई? अभिनेत्रीचा ‘तो’ फोटो होतोय व्हायरल

Nishaanchi box office collection day 1
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचे बॉलीवूडमध्ये पदार्पण, ऐश्वर्य ठाकरेच्या ‘निशांची’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख

Nishaanchi Vs Jolly LLB 3 box office collection day 1 : निशांची की जॉली एलएलबी 3, कोणता सिनेमा ठरला वरचढ?…

Deepika Padukone rejected these 7 superhit bollywood films
‘गंगूबाई काठियावाडी’सह दीपिका पादुकोणने बॉलीवूडच्या ‘या’ ७ हिट चित्रपटांना दिलेला नकार, वाचा यादी…

Deepika Padukone Rejected 7 Bollywood Films : ‘कल्की २८९८ एडी’मुळे चर्चेत आलेल्या दीपिका पादुकोणने पूर्वी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते मुख्य भूमिकेत…

zubeen garg last video singapore
Video: लाईफ जॅकेट काढून समुद्रात उडी घेतली अन्…; गायक झुबीन गर्गचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल

Zubeen Garg Last Video Viral: गायक झुबीन गर्गचे सिंगापूरमध्ये निधन, शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Deepika Padukone
‘कल्की २८९८ एडी’ मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणची भावनिक पोस्ट; म्हणाली, “ज्या लोकांबरोबर तुम्ही…”

Deepika Padukone Breaks Silence After Being Replaced From Kalki 2898 ad Sequel : ‘कल्की २८९८ एडी’ मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका…

संबंधित बातम्या