scorecardresearch

मिड-कॅप सीमेंटसाठी उज्ज्वळ-काल!

केंद्रातील नव्या सरकारने पायाभूत सेवा क्षेत्रावर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित साऱ्याच व्यवसाय, उत्पादनांमध्ये नजीकच्या काळात तेजी…

अपेक्षित पतधोरणाचे बाजारात दोन्ही निर्देशांकांकडून स्वागत

पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णयाचे भांडवली बाजाराने मंगळवारी स्वागत केले. शेवटच्या दीड तासात गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी केल्याने सेन्सेक्स

सेन्सेक्स उतरला

चालू सप्ताहाची अखेर आणि नव्या महिन्याची सुरुवात करताना भांडवली बाजारांनी शुक्रवारी मोठी आपटी नोंदविली.

सेन्सेक्स-निफ्टीकडून नवीन शिखरावर चढाई

विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील रस आठव्या सत्रातही दाखविल्याने प्रमुख निर्देशांक गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी नव्या उच्चांकावर पोहोचले.

सेन्सेक्स पुन्हा २६ हजार पार!

पंधरवडय़ात सेन्सेक्सने पुन्हा एकदा २६ हजारांचा टप्पा पार केला आहे. सलग सहाव्या सत्रात वधारणारा मुंबई निर्देशांक मंगळवारी ३१०.६३ अंश वधारणेने…

अर्थसंकल्पासाठी तेजी सज्ज

तीन दिवसांवर आलेल्या मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाबाबत व्यावहारिक अपेक्षा बाळगत गेल्या काही दिवसांपासून तेजीसह सज्ज झालेल्या सेन्सेक्सने सोमवारी सप्ताहारंभीच २६…

सेन्सेक्सची विक्रमी उसळी

मुंबईत पावसाने दणक्यात पुनरागमन केले असतानाच, बुधवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रमी उसळी घेतली.

सेन्सेक्सची पाच वर्षांतील सर्वोत्तम तिमाही भर

दहा दिवसांनी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या स्वागताची जोरदार तयारी भांडवली बाजाराने सुरू केली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात आर्थिक सुधारणांचे…

कच्च्या तेलाच्या भडक्याचे पडसाद, सेन्सेक्समध्ये २७५ अंशांची घसरण

इराकमधील युद्धस्थितीचे सावट बुधवारी भांडवली बाजारावर अधिक गडद झाले. कच्चा तेलाच्या दरातील वाढीने मुंबईचा शेअर बाजारही चिंता व्यक्त करता झाला.

तेल धक्का व महागाईच्या भडक्यावर गव्हर्नरांची ग्वाही कामी आली

दोन दिवसांतील घसरणीसह २५,२०० च्या खालचा प्रवास करणाऱ्या आणि मंगळवारी दिवसभर सुस्तावलेल्या बाजाराने सेन्सेक्सने शेवटच्या तासाभरातील अकस्मात उसळीने दोन आठवडय़ांतील…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×