भरघोस परताव्याचे आमिष, गुंतवले ४५ लाख ६९ हजार ५०० रुपये आणि परतावा शून्य; फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद खारघर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने इंस्टाग्राम सहज म्हणून पाहत असताना त्यांना स्टोक लॉस रिकव्हरी नावाची लिंक दिसली. By लोकसत्ता टीमApril 16, 2024 13:30 IST
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले, सनदी लेखापालाची ‘अशी’ केली कोट्यवधींची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सनदी लेखापालाची तीन कोटी तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 11:39 IST
पुणे: वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने ६९ लाखांची फसवणूक वैद्यकीय अभ्यासक्रमास मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. By लोकसत्ता टीमApril 14, 2024 16:36 IST
स्वर्गप्राप्तीच्या आमिषाने डॉक्टरची पाच कोटींची फसवणूक पत्नीशी सुरू असलेल्या वादात धार्मिक तोडग्याचे आमिष दाखवून कोंढवा भागातील एका डॉक्टरची पाच कोटी ३७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा… By लोकसत्ता टीमApril 14, 2024 15:43 IST
डोंबिवलीतील शिक्षण संस्था चालकाची मंत्रालयातील शिक्षण विभागातील मध्यस्थाकडून फसवणूक मंत्रालयात शिक्षण विभागात मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका इसमाने १० लाख ६२ हजार ३२ रूपयांची फसवणूक केली आहे. By लोकसत्ता टीमApril 13, 2024 12:35 IST
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली. By लोकसत्ता टीमApril 12, 2024 11:59 IST
येस बँकेचं ४०० कोटींचं फसवणूक प्रकरण : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक येस बँकेचे कर्ज बुडवून ४०० कोटींच्या फसवणुकीतील आरोपी अजीत मेनन याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक… By लोकसत्ता टीमApril 11, 2024 22:32 IST
पनवेल : अधिकच्या परताव्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक नवीन पनवेल येथील सेक्टर १६ मधील विष्णू सोसायटीत राहणारे चंद्रशेखर दाबके यांची फसवणूक भामट्यांनी केली आहे. By लोकसत्ता टीमApril 4, 2024 14:57 IST
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त दोन्ही सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तेव्हा बेकायदेशीर व्याजाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले. By लोकसत्ता टीमApril 3, 2024 13:16 IST
वसई: ऑनलाईन फसवणुकीतील सव्वा तीन लाख रुपये मिळवून दिले, काशिमिरा पोलिसांनी तत्पर कारवाई दर्शन व्यास यांनी या लोन ॲपच्या सायबर भामट्याने कर्ज घेण्यासाठी विविध शुल्कापोटी वेगवेगळी कारणे सांगून ३ लाख २९ हजार रुपये… By लोकसत्ता टीमApril 2, 2024 21:45 IST
माजी सैनिकाला कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्यास गोव्यात अटक माजी सैनिकासह त्यांच्या साथीदारांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या कर्नाटकातील संशयितास गुंडाविरोधी पथकाने गोव्यातून अटक केली. By लोकसत्ता टीमApril 2, 2024 14:38 IST
डोंबिवलीत दामदुप्पटच्या आमिषाने ज्येष्ठांची फसवणूक वाढीव व्याज मिळवून देण्याच्या बोलीवर घेतलेले अडीच लाख रूपयांवर वाढीव व्याज नाहीच पण मूळ रक्कम आरोपी परत करत नव्हते. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 12:38 IST
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
“खोटे सर्वे, फेक कॅम्पेन, डीपफेक व्हिडीओ अन्…”, सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या प्रचाराला शाहरुख खानचा डुप्लिकेट पाहून भाजपाचा टोला
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
अल्पवयीन बलात्कारपीडितेची गर्भपातासाठी याचिका; सर्वोच्च न्यायालयाचे तातडीने, वैद्यकीय तपासणीचे निर्देश
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव