scorecardresearch

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil
“मनोज जरांगे पाटील यांच्यात हिंमत असेल तर..”, छगन भुजबळ यांचा थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोग संपविण्याचे विधान केले होते. त्यावर छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना…

Allegation of Babanrao Taiwade
भुजबळ, वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहे, बबनराव तायवाडे यांचा आरोप

मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे…

Manoj Jarange eknath shinde
“आमच्याबरोबर दगाफटका झाला तर…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, “सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्यात…”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाज आणि राज्य सरकार आरक्षणसाठीचा कायदा टिकवेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा कायदा…

Manoj Jarange Patil
“…तर मंडल आयोगाला आव्हान देऊ”, ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर जरांगेंनी सांगितली मराठा आंदोलनाची पुढची दिशा

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण न देता ओबीसी आरक्षणात त्यांचा समावेश केला आहे. यातून मराठा समाजाची फसगत होईल, असं मत काही…

sudhir Mungantiwar Chhagan Bhujbal OBC Melava maratha samaj dispute
“ओबीसी मेळाव्यांनी भांडण लागणे अशक्य”, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

ओबीसींचे नेते छगन भुजबळ हे वातावरण दूषित करत नाहीत. देशात झुंडशाहीने कायदे बदलत नसल्याचे सत्य त्यांनी अधोरेखीत केले आहे असे…

devendra fadnavis on chhagan bhujbal marathi news, chhagan bhujbal objections marathi news
फडणवीस म्हणाले, “भुजबळांनी आक्षेप सांगावे ”

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाने शनिवारी घेतलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे,…

Devendra Fadnavis Bhujbal Jarange
“केवळ नोंदी असणाऱ्यांनाच…”, भुजबळांच्या विरोधानंतर मराठा आरक्षणाबाबत फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप तापला होता. अखेर २७ जानेवारी रोजी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अध्यादेश काढून…

Devendra Fadnavis
“आम्हाला ओबीसींना संरक्षण देता आलं नाही तर…”, फडणवीसांनी मांडली रोखठोक भूमिका

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेते आणि राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात…

Prakash Ambedkar on Bhujbal: "भुजबळांनी ओबीसींसाठी राजीनामा द्यावा", प्रकाश आंबेडकरांची मागणी
Prakash Ambedkar on Bhujbal: “भुजबळांनी ओबीसींसाठी राजीनामा द्यावा”, प्रकाश आंबेडकरांची मागणी

“छगन भुजबळ हे कॅबिनेट मध्ये आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा का देत नाहीत? एका बाजूला मंत्रीमंडळामधील सर्व खायचं आणि…

ajit pawar chhagan bhujbal
“मला सोबत घ्यायचं की नाही पक्षानं ठरवावं”; भुजबळांच्या या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले…

अजित पवार म्हणतात, “प्रत्येकाचे काही समज-गैरसमज असतात. काहीजण ते बोलून दाखवतात. पण यातून कुणालाही दुखवायचं काही कारण नाही. कुणावरही…!”

No injustice to OBCs no support to chhagan bhujbal says babanrao taywade
तायवाडे म्हणतात ओबीसींवर अन्याय नाही, भुजबळांना समर्थनही नाही

ओबीसी आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यामुळे ओबीसींचर अन्याय झाल्याची भूमिका सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मांडली.

State President sunil tatkare suport Maratha reservation Chhagan Bhujbal became alone in NCP on issue of reservation
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ एकाकी? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही केलं मराठा आरक्षणाचं समर्थन…

ज्‍येष्‍ठ नेते प्रफुल्‍ल पटेल यांचया पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही राज्य सरकारने मराठा समाजाला…

संबंधित बातम्या