scorecardresearch

Chhagan Bhujbal On CP Crisis Ajit Pawar Sharad Pawar
Chhagan Bhujbal : शरद पवार अन् अजित पवार एकत्र येतील का? छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं, म्हणाले, “काही लोकांच्या…”

शरद पवार यांच्या या विधानानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा रंगल्या होत्या.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं विधान; “पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही, त्यांना…”

जेव्हा देशावर दहशतवादी हल्ला झाला आणि २६ भगिनींचं कुंकू पुसण्यात आलं तेव्हा संपूर्ण देशातून एकच आवाज होता तो म्हणजे बदला.…

An important verdict for the political existence of OBCs – reaction by Chhagan Bhujbal
ओबीसींच्या राजकीय अस्तित्वासाठी महत्वपूर्ण निकाल – छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

२०२२ पूर्वी लागू असलेले ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवून निवडणूक घ्यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर…

Chhagan Bhujbal attacks on Nashik administrative officials
नाशिकच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर छगन भुजबळांचे ताशेरे

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.

Chhagan Bhujbal Reactions on Raj Thackeray and Uddhav Thackerays Party Alliance
“माझा पक्ष वेगळा आहे, पण…”; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चे छगन भुजबळांची प्रतिक्रिया

“माझा पक्ष वेगळा आहे, पण…”; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चे छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal On Uddhav Thackeray and Raj Thackeray
Chhagan Bhujbal : “दोन्ही ठाकरे एकत्र आले तर राजकारणात…”, भुजबळांचं सूचक विधान; मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर मांडली भूमिका

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत भूमिका मांडत आहेत.

Chhagan Bhujbal on Phule Movie
Chhagan Bhujbal : “काही कर्मठ ब्राम्हण जोतिबांविरोधात होते”, छगन भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “फुले चित्रपटातील एकही सीन…”

Chhagan Bhujbal on Phule Movie : ‘फुले’ चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली…

chhagan bhujbal reacts on phule film getting oppose
‘फुले’ चित्रपटाला विरोध अनाठायी, महात्मा फुले यांचा लढा ब्राह्मण्याविरोधात; छगन भुजबळ यांची भूमिका

चित्रपटाला अनाठायी विरोध करण्यापेक्षा त्या वेळचा इतिहास समजून घेतला पाहिजे,’ अशी भूमिका महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री…

Chhagan Bhujbal On Udayanraje Bhosale
Chhagan Bhujbal : महात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करताना कुणाची प्रेरणा घेतली? उदयनराजेंच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांनी…”

Chhagan Bhujbal : उदयनराजे भोसले यांच्या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

ajit pawar chhagan bhujbal
Ajit Pawar : “मी फक्त आमदार, आंदोलन करायला मोकळा”, भुजबळांच्या या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही गोष्टी…”

Mahatma Phule Birth Anniversary: महात्मा फुले स्मारकासाठी लोक जमीन द्यायला तयार असून अधिकारी टोलवाटोलवी करतात, असा आरोप भुजबळांनी केला आहे.

Former Minister Chhagan Bhujbal statement that politics is like wrestling tactics pune print news
कुस्तीप्रमाणे राजकारणातही डावपेच आणि धोबीपछाड; माजी मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य

‘राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड असते. कोण कोणाला कधी धोबीपछाड करेल, हे सांगता येत नाही.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या