scorecardresearch

दिवाळी २०२५

आपला भारत (India) देश शेतीप्रधान असल्यामुळे आपल्याकडचे बरेचसे सण हे शेतीच्या ठराविक काळानुरुप येत असतात. त्यातील एक सण म्हणजे दिवाळी. दिपावली किंवा दिवाळी सण हिंदू धर्मीयांसाठी फार महत्त्वपूर्ण सण आहे. या काळामध्ये शेतामधील पिक आलं असून त्याची कापणी, झोडपणी ही प्रक्रिया सुरु असते.


घरामध्ये धान्य लक्ष्मीच्या रुपाने आल्याने दिवाळी सण साजरा केला जातो. भगवान राम वनावास संपवून सीता माता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोद्धेला परतले त्यादिवशी दिवाळी (Diwali 2023) साजरी करण्याची प्रथा सुरु झाली असे म्हटले जाते.


दिवाळसणामध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या दिवसांचे महत्त्व असते. याच काळामध्ये लक्ष्मीपूजन देखील केले जाते. अश्विन कृष्ण द्वादशीला दिवाळीला सुरुवात होते. यंदाची दिवाळी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरु होणार आहे.


Read More
Uddhav Thackeray to Inaugurate MNS Deepotsav at Shivaji Park Raj  Thackeray brothers unity
MNS Deepotsav: मनसेच्या दीपोत्सवाचे यंदा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

 Thackeray Brothers Unity : दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले असून यंदा या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख…

mumbai diwali cleanliness drive bmc pink army initiative
BMC : दिवाळीपूर्वी मुंबईतील रस्ते चकचकीत कारण्यासाठी पालिकेची धावपळ

महानगरपालिकेने १५ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत दिवाळीपूर्व विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे.

Promotion of Phatka stall in a criminal manner in Pimpri Chinchwad
गुन्हेगारी पद्धतीने फटका स्टॉलचं प्रमोशन; पोलिसांनी रिल्स स्टार ला घडवली अद्दल, गुन्हेगारी कृत्याला खतपाणी घालणारा व्हिडिओ..

वाकड पोलिसांनी प्रोमोशन करणाऱ्या रिल्स स्टार ला पोलीस ठाण्यात आणून समज दिली आहे.

Vaishnavi Kalyankar Gaikwad Akshay Kelkar
9 Photos
Diwali 2025: ‘काजळमाया’मधील वैष्णवी कल्याणकर व अक्षय केळकरच्या फोटोंची चर्चा

स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५ या कार्यक्रमाला वैष्णवी व अक्षयने हजेरी लावली होती.

Vasu Baras 2025 Puja Vidhi Rituals
9 Photos
‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ कधी आहे वसुबारस? दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कशी कारवी पूजा? जाणून घ्या

गाय आणि वासरु यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे वसुबारस.

Crowd in Vasai Virar for Diwali shopping vasai news
वसई विरारमध्ये दिवाळी खरेदीचा उत्साह, आकाशकंदील आणि पणत्यांसह सजावटीचे साहित्याला मोठी मागणी

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यानिमित्ताने वसई-विरारमधील बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे .

Monika Dabade Star Pravah Dhinchak Diwali 2025
9 Photos
Photos: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेचा ढिंच्याक दिवाळी २०२५साठी हटके लूक

‘ठरलं तर मग’ या मालिकेत मोनिका ‘अस्मिता’ म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

Attractive discounts announced on the occasion of Diwali 2025 Crowd of customers in the market
Diwali 2025: दिवाळीत खरेदीची सुवर्णसंधी… सवलतींचा वर्षाव… नागपूरातील बाजारात…

महागाईच्या काळातही दिवाळीनिमित्त नागपूरसह सर्वच शहरांतील बाजारात ग्राहकांची तुफान गर्दी वाढली आहे.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या