scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Thackeray Shinde PHOTO
9 Photos
Thackeray-Shinde Photos : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले अन् शिंदेंच्या ‘या’ कृतीची चर्चा; ठाकरेंनी शेजारी बसणं टाळलं, विधानभवनात काय घडलं?

Uddhav Thackeray Eknath Shinde : शिवसेनेच्या फुटीनंतर आज (१६ जुलै) पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं पाहायला…

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Offer
Uddhav Thackeray: ‘सत्ताधारी बाकावर या’ मुख्यमंत्री फडणवीसांच्या या ऑफरवर उद्धव ठाकरे म्हणाले, “सभागृहात अशा गोष्टी…”

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis Offer: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरेंनाच सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली.…

Former MP Hemant Godse speakout on shinde sena discipline
भाजपचे गोडवे, शिंदे गटातील त्रुटींवर बोट; हेमंत गोडसे यांच्या मनात आहे तरी काय ?

ठाकरे गटाला सुरुंग लावताना शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर येत आहे. या स्थितीला वैतागून माजी खासदार गोडसे हे देखील भाजपच्या वाटेवर…

Anandraj Ambedkar Eknath Shinde
विचार वेगळे, तरी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती का केली? आनंदराज आंबेडकर म्हणाले…

Shivsena Alliance with Republican Sena : आनंदराज आंबेडकर म्हणाले, “आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेत सामावून घेण्याचा एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शब्द दिला…

Eknath Shinde and Anandraj Ambedkar
मनपा निवडणुकांआधी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, आनंदराज आंबेडकरांच्या पक्षाशी युती

Shivsena Alliance with Republican Sena : आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती आज झालेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रबोधनकार ठाकरे…

Vrushali Shrikant Shinde Saree Collection
12 Photos
Photos: एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई वृषाली श्रीकांत शिंदे यांचं साडी कलेक्शन पाहिलेत का?

वृषाली व श्रीकांत यांचे लग्न २०१६ मध्ये झाले, त्यांना रुद्रांश नावाचा गोंडस मुलगा आहे.

Clashes between Thackeray and Shinde MLAs in the Legislative Assembly
Maharashtra Assembly: विधानसभेत ठाकरे अन् शिंदेंच्या आमदारांमध्ये खडाजंगी

Maharashtra Assembly: आज विधानसभेत ठाकरे अन् शिंदेंच्या आमदारांमध्ये खडाजंगी झाल्याचं पहायला मिळत आहे. भास्कर जाधव, आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका…

problem with the streams in the Gairan area of Keshavnagar; Deputy Chief Minister Eknath Shinde's confession
केशवनगरमधील गायरान जागेत ओढ्यांमध्ये राडारोडा…

पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या केशवनगर येथील गायरान क्षेत्रातील बारा नैसर्गिक जलस्त्रोतात राडारोडा टाकण्यात आल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कबुली…

Payments to contractors for work even when work was proposed; Deputy Chief Minister Eknath Shinde admits
चाकण नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेची कामे वादात

नवीन पाणी प्रकल्पाअंतर्गत जलवाहिनी आणि सांडपाणी वाहिनीच्या व्यवस्थापनाची कामे प्रस्तावित आहेत. त्यानंतरही या प्रकरणाची देयके देण्यात आल्याचा मुद्दा शिवसेनेचे (ठाकरे)…

Action taken against Sinhagad Institute for income tax default
मिळकतकर थकविल्याप्रकरणी सिंहगड इन्स्टिट्युटवर कारवाई…

मात्र मिळकत शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वर्गखोल्यांऐवजी केवळ कार्यालय जप्त करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Thane Municipal Corporation took action to demolish illegal constructions in Thane
ठाण्यात शिंदे गटाच्या या नेत्याच्या इशाऱ्यानंतर बेकायदा बांधकामावर कारवाई

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने पथके तयार करून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली असली तरी भूमाफियांकडून बांधकामे उभारण्याचे प्रकार सुरूच…

keshavnagar debris dumping issue natural water sources protection Eknath shinde pmc action
केशवनगरमधील गायरान जागेत ओढ्यामध्ये राडारोडा

नैसर्गिक जलस्रोतांमध्ये राडारोडा टाकण्यात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रस्तावित केल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या