scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. आता त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री हे पद देण्यात आलं आहे. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते ठरले.


एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
Trial of fourstation metro line on Ghodbunder line
thane metro : ठाण्याच्या मेट्रो चाचणीदरम्यान भाजपाचा जोर तर, शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक फिरलेच नाही

शिंदेच्या सेनेचे माजी नगरसेवक फिरलेच नसल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजीत पवार) पक्षाचे नेते…

video eknath shinde orders urgent relief Marathwada floods districts ndrfs airlift operations
Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून मराठवाड्यातील अतिवृष्टीचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरुन दिले थेट ‘हे’ निर्देश…

Marathwada Floods Eknath Shinde Relief Orders Video : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी ठाण्यातून थेट फोनवर संवाद…

Congestion in Thane due to Tembhinaka Devi procession
Tembhinaka Devi : टेंभीनाका देवीच्या मिरवणूकीमुळे ठाण्यात कोंडी

मिरवणूकीत मोठ्याप्रमाणात गर्दी झाली असून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात कळवा नाका, विटावा, कोर्टनाका आणि ठाणे स्थानक परिसरात…

Thane Metro Blame Game Thane Metro Trial Run
Thane Metro Trial Run: ठाणे मेट्रो दिरंगाईबाबत मुख्यमंत्र्यांनी फोडले ठाकरे सरकारवर खापर… म्हणाले, “मविआने…”

Thane Metro First Trial Run 2025 ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी…

sanjay gaikwad gave a big reaction on own statement
Sanjay Gaikwad: “मी चुकीचं वक्तव्य नाही केलं..”; संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Sanjay Gaikwad: बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते साधे बोलतच नाही,वादग्रस्तच बोलतात,त्यांना…

Girish Mahajans statement in Nashik
नाशिकचे पालकमंत्री करा किंवा करू नका… गिरीश महाजन असे का म्हणाले ?

मित्रपक्षांच्या विरोधामुळे औट घटकेचे पालकमंत्री ठरलेल्या महाजन यांनाही आता पालकमंत्री करा अथवा करू नका… हे सांगण्याची वेळ आली आहे.

eknath shinde political move
शिंदे बाणेदारपणा दाखवणार? की, भाजपमागे फरफटत जाणार? प्रीमियम स्टोरी

शिंदे यांच्या नागपूर भेटीत स्वबळाची घोषणा करून बाणेदारपणा दाखवणे किंवा भाजपमागे फरफटत जाणे, यांपैकी कोणता पर्याय निवडतात, यावर पक्षाचे भवितव्य…

Maharashtra Breaking News Today Live
Maharashtra News Update : धाराशिव, बीड आणि जालन्यात जोरदार पाऊस, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, प्रशासनाला दिल्या ‘या’ सूचना

Mumbai News Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.

Eknath shinde and uddhav Thackeray
एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांचे नेते इच्छा नसतानाही दिसणार एकत्र फ्रीमियम स्टोरी

कितीही विरोध असला तरी उद्या घटनास्थापनेसाठी त्यांना एकत्र यावेच लागणार आहे. ते कशासाठी नेमके जाणून घेऊया.

thane metro projects loksatta news
Thane Metro : मेट्रोच्या चाचणीसाठी मुख्यमंत्री ठाण्यात ? एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची अशीही तयारी….

ठाणे मेट्रो प्रकल्पाची घोषणा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती. या प्रकल्पाची पायाभरणी सोहळाही त्यांच्याच काळात झाला होता.

devendra fadnavis dispute with eknath shinde
Heavy Vehicles : अवजड बंदीवरुन फडणवीस – शिंदे यांच्यात मतभेद? मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवल्याने एकनाथ शिंदे यांचा रविवारचा दौरा रद्द…

घोडबंदर रोड हा ठाणे शहर, मीरा-भाईंदर, पालघर तसेच जिल्हा बाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या…

Shiv Sena Thane intensifies over remarks Anand Dighe Anant Tare UBT group Sanjay Raut
ठाण्यात दिवंगत नेत्यांच्या सन्मानावर उठला प्रश्न

ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी स्व. अनंत तरे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या बाबत उबाठाचे संजय तरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे…

संबंधित बातम्या