scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Facebook-Reuters
फेसबुकच्या व्यसनापासून होणार सुटका! टाईम लिमिट रिमाइंडर फिचर देणार अलर्ट, जाणून घ्या

प्रत्येकाच्या हाती मोबाईल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. स्मार्टफोन म्हटलं की फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया अ‍ॅप आलेच.

फेसबुक देत आहे कमाईची संधी! Reels आणि Videos च्या माध्यमातून कमवता येतील पैसे

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की फेसबुक रील्स निर्मात्यांना कमाईची संधी देईल. यासाठी लवकरच फेसबुकतर्फे नवीन फीचर लॉंच केले…

Facebook
Facebook Value: फेसबुकने मार्केट मूल्यानुसार टॉप १० मधूनही गमावले स्थान!

कंपनी एकेकाळी सहाव्या क्रमांकावर होती. कंपनी टॉप १० मधून बाहेर झाली कारण कंपनीचा मेटा एमसीकॅप झपाट्याने खाली आला आहे.

facebook users down mark zuckerberg
फेसबुकच्या शेअर्सची ऐतिहासिक घसरण, मार्क झुकरबर्गला बसला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका!

फेसबुकचे युजर्स कमी झाल्यामुळे मार्क झुकरबर्गला तब्बल ३१ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे.

Facebook user base declines for the first time in 17 years
लोकसत्ता विश्लेषण : १७ वर्षात पहिल्यांदाच फेसबुकच्या फॉलोअर्समध्ये घट; मेटावर काय परिणाम होणार?

ट्रेडिंगच्या काही तासांमध्ये मेटाच्या शेअर्सच्या किंमती २२ टक्क्यांनी घसरल्या आहेत.

Zuckerberg_AP_1
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना फक्त ७५ रुपये महिना पगार; मात्र सुरक्षेवर होतात इतके अब्ज खर्च

सोशल मीडियावर फेसबुक सर्वात लोकप्रिय माध्यम असून सर्वाधिक युजर्स आहेत. फेसबुकचे फाउंडर आणि सीईओ मार्क झुकरबर्ग आहेत.

meta-facebook-brand-jokes
Meta: फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर महिलांसाठी खास टूल; अनुमतीशिवाय गोपनीय फोटो शेअर केल्यास होणार कारवाई

ट्विटरप्रमाणेच मेटाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक टूल आणले आहे. महिलांना ऑनलाइन ट्रोलिंगपासून यामुळे संरक्षण मिळणार आहे.

facebook-reuters-L
फेसबुकची जुनी खोड जाईना; अल्गोरिदमद्वारे मुलांना ट्रॅक करत असल्याचा रिपोर्टमध्ये खुलासा

फेसबुकने आपले नाव बदलून मेटा केलं. मात्र जुन्या खोड्या अजूनही कायम असल्याचं दिसत आहे.

FaceBook_Hacker
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता येताच पाकिस्तानी हॅकर्सकडून अफगाण युजर्स टार्गेट; पण…

अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढताच पाकिस्तानी हॅकर्संनी अफगाण युजर्संच्या ईमेल आणि सोशल मीडिया खात्यांवर हल्लाबोल केला होता.

संबंधित बातम्या