कार्लोस अल्कराझ, श्वीऑटेकची आगेकूच पुरुष एकेरीच गुडघ्याची दुखापत विसरुन खेळणाऱ्या कॅस्पर रूडला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. By लोकसत्ता टीमMay 29, 2025 05:23 IST
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : अल्कराझ, श्वीऑटेक दुसऱ्या फेरीत रॅडुकानूने तीन सेटच्या लढतीत चीनच्या वँग शिन्यूचा प्रतिकार ७-५, ४-६, ६-३ असा मोडून काढला. महिला एकेरीतील अन्य सामन्यात एलिना रायबाकिनाने… By लोकसत्ता टीमMay 27, 2025 04:38 IST
सबालेन्का, स्वितोलिनाची आगेकूच महिला एकेरीच्या अन्य लढतीत युक्रेनच्या स्वितोलिनाने तुर्कीच्या झीनेप सोनमेझचा अवघ्या तासाभराच्या लढतीत ६-१, ६-१ असा पराभव केला. By लोकसत्ता टीमMay 26, 2025 03:59 IST
Netflix News : नेटफ्लिक्सच्या कार्यालयांवर छापे; फ्रेंच आणि नेदरलँडच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई, कारण काय? Netflix News : फ्रान्स आणि नेदरलँड या दोन्ही देशांचे अधिकारी मागील काही महिन्यांपासून या प्रकरणासंदर्भात काम करत असल्याचंही सांगितलं जात… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 6, 2024 23:26 IST
डॅनिल मेदवेदेवचे आव्हान संपुष्टात; सिन्नेर, दिमित्रोवची आगेकूच; सबालेन्का, रायबाकिना उपांत्यपूर्व फेरीत महिला गटात अरिना सबालेन्का व कझाकस्तानची एलिना रायबाकिना यांनी विजय नोंदवत पुढच्या फेरीत धडक मारली. By लोकसत्ता टीमJune 4, 2024 05:46 IST
पहाटेपर्यंत खेळण्यावरून खेळाडूंमध्ये नाराजी; पर्याय शोधण्याची मात्र कुणाचीच तयारी नाही पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोविच आणि लोरेन्झो मुसेट्टी यांच्यातील लढत हे याचे उत्तम उदाहरण मानता येईल. By लोकसत्ता टीमJune 4, 2024 05:29 IST
विश्लेषण : मध्यरात्रीस खेळ चाले..! फ्रेंच ओपन स्पर्धेतील सामने संयोजनाबाबत टेनिसपटू का झालेत नाराज? या वेळी फ्रेंच ओपन स्पर्धेत पावसामुळे सामन्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आणि वेळेचे बंधन नसल्यामुळे दिवसाचा कार्यक्रम पूर्ण करावा लागत असल्यामुळे… By ज्ञानेश भुरेJune 3, 2024 22:35 IST
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : श्वीऑटेकचा संघर्षपूर्ण विजय; ओसाकावर मात; सबालेन्का, सिन्नेर, मेदवेदेवचीही आगेकूच जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या पोलंडच्या श्वीऑटेकने माजी ग्रँडस्लॅम विजेत्या ओसाकावर ७-६ (७-१), १-६, ७-५ असा विजय मिळवला. By लोकसत्ता टीमMay 31, 2024 06:07 IST
पहिल्याच फेरीत नदाल गारद; जर्मनीच्या ॲलेक्झांडर झ्वेरेवकडून सरळ सेटमध्ये पराभूत नदालला दुखापतीमुळे निर्माण झालेल्या अपयशाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता आले नाही. नदालवर कारकीर्दीत प्रथमच या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत होण्याची नामुष्की… By लोकसत्ता टीमMay 28, 2024 04:30 IST
French Open: फ्रेंच ओपन २०२३ मध्ये जोकोविचने मारली बाजी! २३व्या ग्रँडस्लॅममध्ये विश्वविक्रम नोंदवणाऱ्या नोव्हाकला नदालने दिला ‘हा’ खास संदेश ३६ वर्षीय जोकोविचने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. प्रत्येकी किमान तीन वेळा चार ग्रँडस्लॅम जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे.… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: June 12, 2023 11:31 IST
विक्रमवीर जोकोव्हिचचे २३वे ग्रँडस्लॅम जेतेपद; फ्रेंच खुल्या स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेता तिसऱ्या मानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचने अंतिम सामन्यात रुडवर ७-६ (७-१), ६-३, ७-५ अशी मात करताना तिसऱ्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. By वृत्तसंस्थाJune 12, 2023 02:21 IST
फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा: जोकोव्हिच सातव्यांदा अंतिम फेरीत; स्पेनच्या कार्लोस अल्कराझवर चार सेटमध्ये विजय कारकीर्दीत जोकोव्हिच आणि अल्कारझ दुसऱ्यांदाच, तर ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रथमच समोरासमोर आले होते. By वृत्तसंस्थाJune 10, 2023 06:32 IST
Jayant Patil News: “भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी…”, राजीनामा आणि पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “सूत्रांनी…”
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताबद्दल ‘एएआयबी’च्या अहवालानंतर DGCA चा मोठा निर्णय; सर्व एअरलाइन्सला दिले ‘हे’ आदेश
महाकाय अजगराने जिवंत शेतकऱ्याला गिळलं; गावकऱ्यांनी अजगराला फाडलं अन्…, शेतात जे घडलं ते वाचून उडेल थरकाप
11 Who is Archita Phukan: देहविक्रीच्या जाळ्यातून सुटली, ॲडल्ट स्टारबरोबर फोटो; कोण आहे इन्फ्लुएन्सर अर्चिता फुकन?
Pakistani man lands in Jeddah Instead of Karachi : जायचं होतं कराचीला, पोहचला थेट सौदी अरेबियात; पाकिस्तानी एअरलाईनचं जगभरात हसू, नेमकं काय घडलं?
Odisha : शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप, विद्यार्थिनीने घेतलं पेटवून; पोलिसांकडून कॉलेजच्या प्राचार्यांना अटक