Indian-army News

Rafale File Image
प्रजासत्ताक दिनी तब्बल ७५ लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर संचलनात सलामी देणार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संरक्षण दलाची जोरदार तयारी

राजपथला होणाऱ्या शानदार संचलनाची सुरुवात आणि सांगता लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर यांच्या सलामीने होणार आहे

जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? अपघाताच्या चौकशी अहवालात झाला खुलासा

जनरल बिपिन रावत यांच्यासह १४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला आहे.

indian soldires
कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचा साहसी पराक्रम पाहून तुमचाही उर अभिमानाने दाटून येईल

काही दिवसांपूर्वीच हिमवादळासारख्या परिस्थितीत गुडघ्यापर्यंत बर्फात उभा असलेला लष्करी जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

India, China, India China Dialogue, भारत चीन चर्चा
भारत-चीन सीमा वाद संपेना! चर्चेची १४ वी फेरीही ठरली अयशस्वी; आता पुढे काय?

लडाखमधील नियंत्रण रेषेवरील संघर्ष मिटवण्यासाठी भारत आणि चीनमदरम्यान सुरु असलेली लष्करी पातळीवरील उच्चस्तरीय चर्चेची चौदावी फेरीही निष्फळ

भारतीय लष्करातील जवानांचा गणवेश बदलणार; जाणून घ्या कसा असणार नवा गणवेश

सैनिक तैनात असलेल्या विविध भूप्रदेशांना लक्षात घेऊन नवीन गणवेश तयार करण्यात आलाय.

Jammu Kashmir, Jammu Kashmir Security, terror modules
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन वर्षात तब्बल १९५ दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून कारवाईचा वेग वाढला आहे

viral video of an Indian soldier
हे खरे सुपर हिरो! मुसळधार बर्फवृष्टीमध्ये LoC वर गस्त घालतानाचा लष्कराच्या जवानांचा हा Video एकदा बघाचं!

कोणत्याही परस्थितीत जवान रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. व्हिडीओमध्ये दिसून येते की बर्फाच्या वादळातही ते आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.

Indian soldier standing in the snow
भारतीय जवानाचा गुडघाभर बर्फात कणखरपणे उभा असलेला व्हिडीओ Viral; देशवासीयांनी मानले आभार

भारतीय जवानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण त्या जवानाला सलाम करत आहेत.

1971 instrument of surrender between india and pakistan
लोकसत्ता विश्लेषण: १९७१ च्या युद्धात पाकिस्ताननं भारतासमोर नेमक्या कोणत्या अटींवर शरणागती पत्करली? काय लिहिलं होतं मसुद्यामध्ये?

पाकिस्तानी सैन्याने १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती!

भाजपा आमदार शहिदांना श्रद्धांजली देताना हसत असल्याचा फोटो व्हायरल, माजी IAS अधिकाऱ्याकडून टीकास्त्र, प्रतिक्रियांचा पाऊस

कानपूरमधील भाजपा आमदार विनोद कटियार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यात ते शहिदांना श्रद्धांजली वाहताना हसत असल्याचं दिसत…

CDS जनरल बिपिन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मुलींनी दिला मुखाग्नी

भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

नागालँडमध्ये सैन्यावर १४ नागरिकांच्या हत्येचा आरोप खरा की खोटा? संसदेत अमित शाह म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत नागालँडमधील हिंसाचाराबाबत नेमकं काय घडलं यावर भूमिका स्पष्ट केली.

26-11 terrorist attack maruti fad video
Video : “अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केला, पण…”, मारुती फड यांनी सांगितला २६/११ हल्ल्याचा चित्तथरारक अनुभव

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत.

Ramesh Mahale
Video : असा केला २६/११ दहशतवादी हल्ल्याचा तपास; रमेश महालेंनी सांगितला घटनाक्रम

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेला हल्ला हा भारतावर झालेल्या अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक आहे.

Vishwas Nangare Patil
Video : २६/११ दहशदवादी हल्ला; IPS विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला ताज हॉटेलमधील थरारक अनुभव

२६ नोव्हेंबर २००८… हा दिवस म्हणजे मुंबईसाठी ठरलेला काळा दिवस. ताज हॉटेलवर झालेल्या या हल्ल्याला आज १३ वर्ष पूर्ण झाली.

Indian Army soldiers diwali wishes
कारगिल, लडाख आणि सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा!

कारगिल, लडाख आणि सियाचीन ग्लेशियरच्या पुढच्या भागात तैनात असलेल्या जवानांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

File Image
पंतप्रधान राजौरीत जवानांबरोबर दिवाळी साजरी करणार

लष्कराचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न, दहशतवाद विरोधी कारवाईत राजौरी-पुंछ परिसरात एका महिन्यात ९ जवान शहिद झाले होते

chinese army pla at boarder lac
ईशान्येकडील सीमाभागात चीनी सैन्याच्या हालचाली वाढल्या; “प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज”, भारताचा चीनला इशारा!

सीमाभागात चीनकडून आगळीक होण्याची शक्यता लक्षात घेता भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडनं आवश्यक ती सज्जता ठेवल्याचं स्पष्ट केलं आहे.

chinese-army-attempts-infiltrate-barahoti-border-uttarakhand-cm-reaction-gst-97
उत्तराखंडच्या बदाहोटीमध्ये चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न! मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका

उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणतात, आम्हाला याबाबत कोणतीही माहिती नाही

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Indian-army Photos

feature image indian army day
15 Photos
Indian Army Day: ‘बॉर्डर’ ते ‘शेरशाह’… लष्कराची शौर्यगाथा सांगणारे चित्रपट

१५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. याचनिमित्ताने जवानांच्या शौर्याची कथा सांगणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर नजर टाकूया.

View Photos
13 Photos
Photos : ८०० सैन्य अधिकाऱ्यांची हजेरी, जनरल बिपिन रावत यांना १७ तोफांची सलामी, फोटो पाहा…

तामिळनाडूमधील कुन्नरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेले भारताचे संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यावर दिल्लीत…

View Photos
8 Photos
Photos : भारतीय सैन्याच्या गोळीबारात निरपराध नागरिकांचा मृत्यू, नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती, फोटो पाहा…

भारतीय सैन्याच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर नागालँडमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.

View Photos
9 Photos
Photos : भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, तेजस फायटरला ‘हॅमर मिसाईल’ची जोड, काय फायदा होणार? वाचा…

सीमेवर भारताला वारंवार डोळे दाखवणाऱ्या चीनला आता जरब बसणार आहे. कारण भारतीय हवाई दलाची ताकद वाढत आहे. तेजस फायटरला आता…

View Photos
ताज्या बातम्या