ट्रान्स हार्बर मार्गिकेच्या एकूण ५६ रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्याने नवी मुंबईत कामानिमित्ताने निघालेल्या नोकरदारवर्गाचे मोठ्याप्रमाणात हाल झाले, त्यामुळे प्रवाशांनी संताप…
ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक शुक्रवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठप्प झाली. कार्यालयात जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पोहोचलेल्या प्रवाशांची तारांबळ उडाली.