scorecardresearch

मलायका अरोरा

मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही उत्तम डान्सर आहे. ती सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चल छैय्या छैय्या आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी तिने पती आणि अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला होता. सध्या ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. फिटनेसबाबत विशेष जागरूक असणारी मलायका सोशल मीडियावर या संदर्भातल्या पोस्ट करत असते, तसेच छायाचित्रकारही तिचे फोटो व्हायरल करत असतात, ज्यामुळे ती जास्त चर्चेत असतेRead More
highest paid actress for Item Song
7 Photos
सनी लिओनी, नोरा ते मलायका, ‘या’ अभिनेत्री आयटम साँगसाठी घेतात कोट्यवधी रुपये

सनी लिओनी ही आयटम साँगसाठी सर्वाधिक मानधन घेते. तिच्यासह मलायका अरोरा, करीना कपूर आणि नोरा फतेहीदेखील आयटम साँगसाठी कोट्यवधी रुपये…

malaika arora with salim khan
अरबाज खानच्या वडिलांसह दिसली मलायका अरोरा, अभिनेत्रीच्या आईसह एकाच कारने गेले सलीम खान, पाहा व्हिडीओ

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर पहिल्यांदाच खान कुटुंबातील सदस्याबरोबर दिसली मलायका अरोरा, पाहा व्हिडीओ

Malaika Arora talks about divorce alimony comments
“मी घटस्फोट घेण्याचा निर्णय…”; मलायका अरोराचे विधान, पोटगीचा उल्लेख करत म्हणाली…

मलायकाने सांगितलं कुटुंबाकडून कोणताही दबाव नसतानाही २५ व्या वर्षी लग्न करण्यामागचं कारण

malaika arora pratik utekar aunty ji dance video viral social media
मलायका अरोराबरोबर थिरकणारा ‘हा’ मराठी तरूण आहे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “आंटी बस…”

मलायकाचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Malaika Arora
7 Photos
अभिनयाशिवाय ‘या’ कामातून भरपूर पैसा कमावते मलायका अरोरा, जगते लक्झरी लाइफ, फोटो पाहा

मलायका अरोरा लाइफ: तिच्या फिटनेस आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोराचा फॅशन्स सेन्स देखील तिच्या चाहत्यांना आवडतो.

malaika arora talks about second marriage
“…तर मी १०० टक्के लग्न करेन”, अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायका अरोराचे विधान

फराह खानने मलायका अरोराला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारलं, तिने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष

bollywood malaika arora share christmas celebration photo fans comments regarding arbaaz khan wedding
मलायका अरोराने दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा, पण चाहत्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, “सांताने अरबाजला गिफ्ट दिलं अन् तू…”

अभिनेत्री मलायका अरोराच्या पोस्टवर चाहत्यांची नेमकी प्रतिक्रिया काय होती? जाणून घ्या…

Malaika arora video viral amid arbaaz khan second marriage
Video: अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? समोर आला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर येताच मलायका अरोराचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×