scorecardresearch

ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेस
जन्म तारीख 1 May 1955
वय 69 Years
जन्म ठिकाण कोलकाता
ममता बॅनर्जी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
प्रोमिलेश्वर बॅनर्जी
आई
गायत्रीदेवी
नेट वर्थ
₹16,72,352
व्यवसाय
मुख्यमंत्री ,पश्चिम बंगाल

ममता बॅनर्जी न्यूज

अधीर रंजन चौधरी बहरामपूरमध्ये प्रचार करताना (छायाचित्र : इंडियन एक्स्प्रेस)
ना बालाकोट, ना राम मंदिराचा प्रभाव; मोदींनी विरोधकांसमोर गुडघे टेकल्याचा अधीर रंजन चौधरींचा दावा

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी १९९९ पासून पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघात विजयी होत आले आहेत. अधीर रंजन चौधरी विद्यमान लोकसभेमध्ये काँग्रेसचे नेते होते.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
अधीर रंजन चौधरींच्या विधानामुळे काँग्रेसमध्ये खळबळ; म्हणाले, “तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजपाला…”

काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका सभेत बोलताना केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांचे अमित शाह यांना आव्हान
“हिंमत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा”, ममता बॅनर्जींच्या पुतण्याचे अमित शाह यांना आव्हान; म्हणाले, “जी व्यक्ती…”

“काहीही संबंध नसताना अमित शाह यांनी त्यांच्या मुलाला बीसीसीआयचे सचिव बनवले आहे, त्यामुळे सगळेच अमित शाहांसारखे नसतात”, असा टोलाही त्यांनी लगावला.

(सीबीआयने शुक्रवारी संदेशखालीमधून सव्‍‌र्हिस रिव्हॉल्व्हरसह परदेशी बनावटीचे पिस्तुल आणि दारूगोळा जप्त केल्याचे सांगितले.)
तृणमूलला दहशतवादी घोषित करा! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून ममता बॅनर्जीच्या अटकेची मागणी

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा अशी मागणी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी केली.

मालदा येथील प्रचारसभेला जमलेल्या लोकांची गर्दी पाहून मोदी म्हणाले, तुमचं प्रेम माझ्यासाठी शिरसावंद्य आहे. (PC : Narendra Modi/X)
“मी गेल्या जन्मी पश्चिम बंगालमध्ये जन्मलो असेन”, नरेंद्र मोदी असं का म्हणाले? ममता बॅनर्जींचा उल्लेख करत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालमधील मालदा या मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेला संबोधित केलं.

विश्लेषण: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा नेमका काय? शिक्षकांवरच वेतन परत करण्याची वेळ का आली? (संग्रहित छायाचित्र)
विश्लेषण: पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा नेमका काय? शिक्षकांवरच वेतन परत करण्याची वेळ का आली?

परीक्षेत कमी गुण मिळूनही अनेक उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत वरच्या स्थानी होती, असा आरोप याचिकाकर्त्यांनी केला होता. काही उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत नसतानाही त्यांना नोकरी देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता.

शिक्षक भरती घोटाळ्याच्या छडीचा मार ममता बॅनर्जींना! न्यायालयीन निर्णयाने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा (छायाचित्र - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शिक्षक भरती घोटाळ्याच्या छडीचा मार ममता बॅनर्जींना! न्यायालयीन निर्णयाने विरोधकांच्या हाती आयता मुद्दा

दुसऱ्या टप्प्याचे मतदान जेमतेम तीन दिवसांवर असताना शिक्षक भरती घोटाळ्याबाबत निर्णय आला. भाजप आता यावर राज्यभर रान उठवणार हे उघड आहे.

ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधील शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द; उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला धक्का

२४ हजार ६४० रिक्त पदांसाठी झालेल्या एसएलएसटी- २०१६ करता २३ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (संग्रहित फोटो)
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रचार सभेत बोलत असताना भाजपावर कडाडून टीका केली. मतदानपूर्व येणाऱ्या चाचण्या खोट्या असून भाजपा २०० जागांच्याही पुढे जाणार नाही.

ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला अलीपुरद्वार, कूचबिहार व जलपाईगुडी जागा जिंकण्याची गरज आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)
ममतादीदींच्या तृणमूलचा पराभव करण्यासाठी भाजपाला ‘या’ जागा जिंकण्याची गरज; पश्चिम बंगालमध्ये पक्षाची स्थिती काय?

१९ एप्रिलला होणारे पहिल्या टप्प्यातील मतदान भाजपासाठी महत्त्वाचे आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील तीन जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात अलीपुरद्वार, कूचबिहार व जलपाईगुडी या तीन जागांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या