Marathi News

B11529 COVID19 variant
Coronavirus: जगभरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या B.1.1.529 व्हेरीएंटचे भारतात किती रुग्ण?

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने या नव्या व्हेरिएंटबद्दल चर्चा करण्यासाठी एक विशेष बैठक बोलवली आहे.

lawsuit filed against pakistan team
पाकिस्तानी संघाविरोधात तक्रार दाखल… तक्रारीत कर्णधार बाबर आझमसहीत संघातील २१ जणांची नावं

पाकिस्तानी संघाने मुद्दाम खोडसाळपणा करत मुद्दाम हे कृत्य केल्याच्या आरोप अनेकांनी केला आहे, आता याच प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आलीय.

karnataka medical college party coronavirus cases
फ्रेशर्स पार्टी पडली महागात… मेडिकल कॉलेजमधील १८२ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह, ३००० कर्मचाऱ्यांच्या करणार चाचण्या

दोन्ही डोस घेतलेल्या करोना बाधितांची संख्याही अधिक, जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातून नवीन व्हेरिएंटची चाचपणी करण्याचा निर्णय

Protesting law
संविधानाच्या आधारे केलेल्या कायद्यांना विरोध चुकीचा; विरोध करणं ‘फॅशन’ झालीय म्हणत कायदेमंत्र्यांचा टोला

मागील काही काळापासून कृषी कायद्यांबरोबर सीएए, एनआरसीसारख्या कायद्यांनाही मोठा विरोध झाल्याचं पहायला मिळालंय.

Shreyas Iyer father WhatsApp DP
…म्हणून २०१७ पासून श्रेयस अय्यरच्या वडिलांनी बदलला नव्हता त्यांचा हा WhatsApp DP

श्रेयस अय्यर हा मुळचा मुंबईकर असून २०१७ साली तो पहिल्यांदा बदली खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेट खेळला होता.

BJP MLA Mangesh Chavan sting operation
Video: ट्रक ड्रायव्हर बनून भाजपा आमदाराने केलं स्टिंग ऑपरेशन; समोर आलं पोलिसांबद्दलचं धक्कादायक वास्तव

पोलिसांच्या या कृत्यामुळे गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासंतास अडकून पडतात, असा दावाही आमदाराने केलाय.

rajnath singh
मोदी योगींच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना नक्की काय सांगत होते? राजनाथ सिंह यांनी केला खुलासा; म्हणाले, “पंतप्रधानांनी…”

या दोन्ही नेत्यांचे फोटो समोर आल्यानंतर नक्की हे दोघे काय चर्चा करत होते वगैरे विषयावर अनेक शक्यता व्यक्त करण्यात आल्या.

Modi Gov Tomato Price
टोमॅटो शंभरीपार गेल्याने शिवसेनेनं करुन दिली, ‘बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार’ची आठवण, म्हणाले…

“एरवी महागाईच्या प्रश्नावर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकाशपाताळ एक करणारी मंडळी आज सत्तेच्या सिंहासनाचे सुख उपभोगत आहे.”

Police Pune
लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; पुण्यातील धक्कादायक घटना

बराच वेळ दरवाजा वाजवूनही दरवाजा न उघडल्याने यासंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

bhagat singh koshyari
राज्यपाल कोश्यारींचं मराठी प्रेम : इंग्रजीमध्ये सुत्रसंचालन करणाऱ्याला हटकले अन् म्हणाले, “तुला…”

“संस्कृत आणि हिंदीप्रमाणेच मला मराठीही फार गोड भाषा वाटते कारण ती फार सरळ, साधी भाषा आहे,” असंही राज्यपालांनी सांगितलं.

uddhav thackeray
“केंद्र सरकारच्या मदतीमुळेच महाराष्ट्र करोनामधून सावरु शकला, घरकोंबड्या ठाकरे सरकारच्या सल्ल्यानुसार कोमट पाणी पिऊन…”

करोना कालावधीमध्ये अनेक खरेद्यांमध्ये मोठ्याप्रमाणात घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही भाजपाच्या माहिला खासादाराने केलाय.

Sania Mirza Shoaib Malik
खेळाच्या मैदानातून मनोरंजन क्षेत्रात… सानिया आणि शोएबची नवी ‘पार्टनरशीप’; टीझर शेअर करत म्हणाले…

सानिया आणि शोएब दोघांनाही हा व्हिडीओ शेअर करताना जवळजवळ सारखीच कॅप्शन दिल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

parambir singh anil deshmukh
१०० कोटी खंडणी प्रकरण: अनेक महिन्यांनंतर समोर आल्यावर परमबीर सिंह म्हणाले, “आता मी…”

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप सिंह यांनी केला होता.

North Korea Netflix Squid Game
उत्तर कोरिया: चोरुन Squid Game विकणाऱ्याला मृत्यूदंड; पाहणाऱ्या विद्यार्थ्याला जन्मठेप, शिक्षकांनाही दोषी ठरवत…

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन आणि त्याच्या कठोर नियमांसाठी हा देश कायमच चर्चेत असतो. तसेच आता हे प्रकरणही चर्चेत आहे.

salon
पुणे : सलूनमध्ये केस कापताना आठ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे; एकाला अटक

मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आणि आरोपीला अटक झाली.

param-bir-singh
मोठी बातमी… फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत दाखल

मागील अनेक आठवड्यांपासून परमबीर सिंह हे तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचं चित्र पहायला मिळालं होतं.

mukesh ambani gautam adani
मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’; २० महिन्यात १८०८ टक्क्यांनी वाढली संपत्ती

एक महत्वाचा करार रद्द झाल्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने त्याचा फटका मुकेश अंबानींना बसला आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अभिनेत्रीचा मानसिक छळ, निर्मात्यांसह कलाकारांविरोधात केली तक्रार

अनेक टीव्ही मालिकांमध्ये अन्नपूर्णा यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

yogi adityanath advertising
UP मधील विकास म्हणून योगींच्या जाहिरातीत झळकला तेलंगणधील कृष्णा नदीवरील बंधारा; गोलमाल समोर आल्यावर होतेय टीका

“योगीजी, जेव्हा तुमच्याकडे विकास म्हणून दाखवण्यासाठी काही नसेल तेव्हा दुसऱ्या राज्यांमधील विकास आपण केलेला म्हणून दाखवायचा.”

chhatrapati shivaji maharaj raigad
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर येणार राष्ट्रपती

यापूर्वी २०१४ साली ५ जानेवारीला भाजपाचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनाही रायगडाला भेट दिली होती.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Marathi Photos

The Aura Sky World Highest Swimming Pool
18 Photos
Photos: जगातील सर्वात उंचावरील Infinity स्विमिंग पूल पाहिलात का?; एका वेळेच्या तिकीटाचा दर आहे…

तीन वेगवेगळ्या सेशनमध्ये या स्विमिंग पूलसाठी बुकींग करता येतं. हा ३६० डिग्री व्ह्यू असणारा स्विमिंग पूल आहे.

View Photos
15 Photos
वजनावरुन उडवलेली खिल्ली ते आर्थिक नुकसान; अपूर्वाने सांगितले ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका सोडण्याचे खरं कारण

अपूर्वाने हा निर्णय नेमका का घेतला? याचे स्पष्टीकरण तिने दिले आहे.

View Photos
Inside Photos Raj Thackeray Devendra fadnavis meeting at his new home shivtirtha
9 Photos
Inside Pics: राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस एकाच फोटोत… ‘शिवतीर्थ’वरील ‘राजभेटी’चे खास फोटो

फडणवीस यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यामुळे यातून वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे.

View Photos

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या