scorecardresearch

pune bjp mla slaps police officer, bjp mla sunil kamble slaps police officer
पोलिसाच्या कानशिलात लगावली, पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा प्रताप, वाचा नक्की काय झालं ते…

कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते.

solapur bjp latest news in marathi, bjp supporting mla vijay deshmukh in solapur
सोलापूरमध्ये सत्ताकेंद्र कायम ठेवून भाजपचे दोन आमदारांना पाठबळ

सोलापूर आणि बार्शी या दोन्ही कृषिउत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना शासनाने दुसऱ्यांदा कृपादृष्टी ठेवत पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

MLA Aditya Thackeray serious allegation of putting pressure on the race course management to secure the place of Mahalakshmi Race Course Mumbai news
महालक्ष्मी रेसकोर्सची जागा बळवण्यासाठी रेसकोर्स व्यवस्थापनावर दबाव;आमदार आदित्य ठाकरे यांचे गंभीर आरोप

महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जमीन बळकावण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

navi mumbai ganesh naik latest news in marathi, bjp mla ganesh naik latest news in marathi
भाजपचे ‘एक कुटुंब एक तिकीट’ गणेश नाईकांच्या मुळावर ?

पक्षाच्या नव्या सुत्रामुळे नाईक कुटुंबियांना नवी मुंबईवरील एकहाती अंमल भविष्यात राखणे शक्य होईल का याविषयी येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क…

mla mahendra dalvi latest news in marathi, mla mahendra dalvi engineer threat news in marathi
आमदार दळवी, महावितरण अधिकारी धमकी प्रकरण : संबंधित अभियंत्याची माघार, प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचा निर्वाळा

आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूड येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता महेंद्र राठोड यांना धमकी दिल्याची ध्वनीफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती.

mla ravindra waikar
आक्रमक मराठा आंदोलकांमुळे आमदार वायकर, थोरात परतले माघारी; तरीही खुतमापुरात उबाठा शिवसेनेचा मेळावा

माजी मंत्री तथा उबाठा गटाचे शिवसेना नेते आमदार रवींद्र वायकर, जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांना बुधवारी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे…

MLA Dr Pankaj Bhoyer gave women a platform of rights by presenting the concept of Mahila Bachat Gat Bhavan
खासदार रामदास तडस म्हणतात,’ बचत गट भवन हे’ या ‘ आमदाराचं देणं…’

महिला बचत गट भवनाची संकल्पना मांडून आमदार डॉ.पंकज भोयर यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ दिले, अशी पावती खा.रामदास तडस यांनी दिली…

congress question on the disqualification of mla
पारवे, कडूंना एक, तर केदारांना दुसरा न्याय का? आमदार अपात्रतेप्रकरणी काँग्रेसचा सवाल

२०२३ मध्ये महायुतीला पाठिंबा देणारे प्रहारचे विद्यमान आमदार बच्चू कडू यांना वेगवेगळया प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले.

Nana Patole and Sunil Kedar
रविवार असतानाही आमदारी रद्द करण्याची घाई का?, सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द; नाना पटोलेंची भाजपावर टीका

काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आज आमदारकी रद्द करण्यात आली. या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

Rahul Narvekar on Shivsena MLA disqualification
‘महाराष्ट्राचा निर्णय पक्षांतरबंदी कायद्यासाठी दिशादर्शक ठरणार’, आमदार अपात्र प्रकरणावर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर रोजी पूर्ण झाली असून १० जानेपर्यंत निकाल देणार, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी…

nagpur opposition mla protest, last day raises slogans against the ruling party
“कोणाला काय नाही मिळाले? कोणाचे प्रश्न नाही सुटले?”, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार आणि तरुणांसह कुणाच्याही हाती काही आले नसल्याचा आरोप करत विरोधीपक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर सरकारच्या विरोधात…

संबंधित बातम्या