गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खारघरमध्ये वर्गणी मागणीवरून परप्रांतीय दुकानदार आणि गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाने चांगलाच पेट घेतला आहे.
मुंबईसह राज्यभरात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा सभागृहात पार पडला.
नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे मनपा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने सोमवारी महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.