आज संकष्टी चतुर्थी: चतुर्थीच्या दिवशी तयार होत आहे सिद्ध योग, जाणून घ्या सिद्ध योगाची आणि चंद्रोदयाची वेळ… sankashti Chaturthi 10 October 2025: यावेळी वक्रतुंड संकष्टी चतुर्थीला सिद्ध योग तयार होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 10, 2025 10:52 IST
कोजागिरी पौर्णिमा २०२५: चंद्रप्रकाशात खीर ठेवण्याचा शुभ मुहूर्त काय? ‘या’ वेळेत राहणार भद्रा काळाची सावली कोजागिरी पौर्णिमा २०२५: या वर्षी शरद पौर्णिमेला वृद्धी योगदेखील निर्माण होत आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2025 09:36 IST
नवदुर्गा माहात्म्य : चंद्रघंटा विवाहोत्सुक किंवा विवाहित स्त्रीला आत्मसन्मानाने कसे जगावे हे चंद्रघंटा शिकवते. ती सौंदर्यवती आहे. ब्रह्मचारिणी अवस्थेतून ती बाहेर पडली आहे. आपले… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2025 07:31 IST
उद्यापासून अवकाशात सलग तीन दिवस खगोलीय घटनांची रेलचेल; विलोभनीय कडी असणारा शनी ग्रह… उद्यापासून तीन दिवस खगोलीय घटनांची रेलचेल राहील. यामध्ये विलोभनीय कडी असणारा शनी ग्रह हा २१ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ राहील. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2025 12:30 IST
ढगांच्या लपंडावात अनुभवलं चंद्रग्रहण; मध्यरात्री विरळ पांढऱ्या ढगातून चंद्र डोकावला; आता पुढचे चंद्रग्रहण… रात्री ११.४१ वाजता ग्रहणामध्ये, तर मध्यरात्री १.२६ वाजता चंद्रग्रहण मुक्त झाले. या चंद्र ग्रहणाच्या नोंदी घेतांना रात्री १०.१४, १०.२५, १०.३१,… By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 12:36 IST
10 Photos Photos | आकाशात रात्रभर रंगला सावल्यांचा खेळ! संपूर्ण देशाने अनुभवलं खग्रास चंद्रग्रहण Lunar Eclipse : भारतीय वेळेनुसार रात्री ९ वाजून ५८ मिनिटांनी सुरू झालेलं हे ग्रहण रात्री १ वाजून २६ मिनिटांनी संपलं. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 8, 2025 10:04 IST
८७५ वर्षांनी सप्टेंबरमध्ये होतय भाद्रपदामधील रविवारचे चंद्रग्रहण; कल्याण इतिहासाचे अभ्यासक डाॅ. श्रीनिवास साठे यांची माहिती रविवार, ७ सप्टेंबर रोजी होणारे रात्रीच्या वेळेतील खग्रास चंद्रग्रहण तब्बल ८७५ वर्षांनी यापूर्वीच्या तारखेच्या एक दिवस अगोदर भाद्रपद महिन्यात होत… By भगवान मंडलिकSeptember 7, 2025 14:17 IST
खग्रास चंद्रग्रहण अर्थात ‘ब्लड मून’ पाहण्याची संधी…काय आहे महत्त्व? विज्ञानप्रेमी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी या चंद्रग्रहणाचे दृश्य पाहण्याची सोय करण्याचा पुढाकार ज्योतिर्विद्या परिसंस्थेने घेतला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 7, 2025 08:34 IST
‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी; भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण रात्री ९.२७ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन १२.२२ वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप… By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 14:46 IST
Lunar Eclipse 2025 : खग्रास चंद्रग्रहण कधी? अंधश्रद्धा काय आहेत?; खगोलतज्ज्ञांच्या मते… ७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसू शकेल. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 10:32 IST
Chandra Grahan 2025 Date: ४ दिवसांनी शनिच्या राशीत वर्षातील लागणार सर्वात मोठे चंद्रग्रहण , १२ राशींवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या? वैदिक पंचांगानुसार, ७ सप्टेंबर २०२५ हे वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे. या दिवशी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा तिथी असेल By शरयू काकडेUpdated: September 3, 2025 10:16 IST
चंद्र तब्बल साडेतीन तास पृथ्वीच्या छायेत, वर्षातील चारपैकी एकमेव ग्रहण येत्या… येत्या ७ सप्टेंबर रोजी चंद्र सुमारे साडेतीन तास पृथ्वीच्या छायेत राहणार आहे. या चंद्रग्रहणाचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक… By लोकसत्ता टीमSeptember 1, 2025 18:18 IST
नोटांचा पाऊस ‘या’ राशींच्या अंगणात! तब्बल १६३ दिवसानंतर यम ग्रह होणार मार्गी, अफाट संपत्ती अन् गडगंज श्रीमंती कुणाच्या नशीबी?
संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर बाप्पाची अपार कृपा! कोणाचे नशीब पालटणार तर कोणाची होणार भरभराट? वाचा राशिभविष्य
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“सर्वांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात आले…”, मृण्मयी देशपांडेची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “हे सर्व पूर्वनियोजित…”
Ajit Pawar : “योगेश कदमांची शिफारस, तरी आयुक्तांनी सचिन घायवळला शस्त्रपरवाना दिला नाही”, अजित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “पोलिसांवर दबाव…”
आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर गुन्हा दाखल, ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले : उपमुख्यमंत्री अजित पवार