scorecardresearch

Rohit Sharma Latest News Update
२०११ च्या विश्वचषकात रोहित शर्माला डच्चू का दिला? १२ वर्षांनंतर झाला खुलासा, भारताचा माजी निवडकर्ता म्हणाला,”धोनीनं…”

संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनही रोहितचा भारतीय संघात समावेश करणार होते. परंतु, धोनीने जेव्हा अशी मागणी केली, त्यावेळी गॅरी यांनीही…

India vs Ireland T20 Match Update
IND v IRE: रिंकू सिंगचा धमाका! भारताच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूने उधळली स्तुतीसुमने, म्हणाले, “रिंकू हा धोनी,युवराजसारखा…”

आयपीएलमध्ये इतिहास रचलेल्या रिंकू सिंगने टीम इंडियात पदार्पण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही धमाका केला. कारण आर्यलँड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात…

CSK Completes 1 Crore Twitter Followers
IPL: एमएस धोनीच्या टीमने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारा CSK ठरला पहिला संघ

Chennai Super Kings: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज सोशल मीडियावरही दबदबा पाहिला मिळत आहे. आता ट्विटरवर त्यांच्या फॉलोअर्सची…

Smriti Irani's favorite Cricketer
Smriti Irani : विराट-रोहित नव्हे तर ‘हा’ खेळाडू स्मृती इराणी यांचा आवडता क्रिकेटर, खुद्द केंद्रीय मंत्र्यांनी केला खुलासा

Smriti Irani’s favorite Cricketer : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे. स्मृती इराणी यांनी हा…

MS Dhoni Latest Video
MS Dhoni: कारमधून जात असताना महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांसोबत घेतला सेल्फी, VIDEO होतोय व्हायरल

MS Dhoni Taking Selfie With Fans: गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर रिहॅब प्रक्रियेतून जात असलेल्या महेंद्रसिंग धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये…

ziva's school annual fee 2 lakh 95 thousand rupees
MS Dhoni: कॅप्टन कूलची मुलगी झिवा रांचीच्या ‘या’ शाळेत शिकते, फी जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य वाटेल

MS Dhoni’s Daughter Ziva: एमएस धोनीची मुलगी झिवा आता शाळेत जाऊ लागली आहे. माहीची मुलगी झिवा इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकते.…

Syed Saba Karim on MS Dhoni
MS Dhoni: ‘…म्हणून पाकिस्तान दौऱ्यासाठी धोनीची निवड झाली नव्हती’; माजी निवडकर्त्याचा माहीच्या टर्निंग पॉइंटबद्दल खुलासा

Syed Saba Karim on MS Dhoni: भारतीय संघाचे माजी निवडकर्ता सय्यद सबा करीम यांनी एमएस धोनीबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.…

Ishan Kishan's third consecutive fifty
IND vs WI: इशान किशनने रचला इतिहास, सलग तिसरे अर्धशतक झळकावत धोनीच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

Ishan Kishan’s third consecutive fifty:तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात सलग तिसरे अर्धशतक झळकावल्यानंतर इशानने…

Ms Dhoni latest Viral Video
रांचीच्या रस्त्यावर सुसाट धावतेय विंटेज कार, धोनीचा ड्रायव्हिंगचा व्हिडीओ होतोय व्हायरल

रांचीच्या रस्त्यावर धोनी विंटेज कार ड्राईव्ह करत असताना कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

MS Dhoni Sleeping In Flight Viral Video
धोनीला विमानात झोपलेलं पाहताच एअर होस्टेसने गुपचूप बनवला क्यूट Video, चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी म्हणाले, “आम्हालाही…”

धोनी विमानात झोपलेला असताना एका एअर होस्टेसने बनवलेसा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

IND vs WI 2nd ODI: Will Virat Kohli break Dhoni's record of most sixes in ODIs after Rohit Sharma find out
IND vs WI 2nd ODI: रोहित शर्मानंतर आता किंग कोहली मोडणार का धोनीचा ‘हा’ विक्रम? जाणून घ्या

Virat Kohli on MS Dhoni: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. त्यात धोनीच्या एका…

MS Dhoni showed such swag by driving a 1980 vintage car fans are no happier Video
MS Dhoni: रांचीच्या रस्त्यावर एकच चर्चा, १९८० सालची विंटेज कार अन् धोनीचा स्वॅग; Video व्हायरल

MS Dhoni drive Rolls Royce car: पुन्हा एकदा धोनीने आपला स्वॅग दाखवून चाहत्यांना वेड लावले आहे. यावेळी माहीने रांचीच्या रस्त्यावर…

संबंधित बातम्या