MVA

MVA News

BJP, Atul Bhatkhalkar, Maharashtra CM Uddhav Thackeray,
लोकांनी आयुष्यभर ‘बुस्टर डोस’ घेत रहायचं का? काँग्रसच्या ‘या’ खासदाराचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

लोकांनी आयुष्यभर ‘बुस्टर डोस’ घेत रहायचं का? असा प्रश्न विचारत काँग्रसच्या एका खासदारांनी राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिलाय.

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना दिलासा मिळणार? सर्वोच्च न्यायालयाचे कारवाईवर ताशेरे, वाचा सविस्तर…

सर्वोच्च न्यायालयाने भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत.

संविधानाला डावलून मंत्री व अधिकाऱ्यांची बैठक कशी घेतात? भाजपाच्या प्रश्नावर शरद पवार हसत म्हणाले…

शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत असल्याचा आरोप भाजपाने केला. यावर आता स्वतः शरद पवार यांनीच प्रत्युत्तर…

लोकसत्ता विश्लेषण : मुनगंटीवारांचं LGBTQ समुहावर वादग्रस्त वक्तव्य आणि विद्यापीठ विधेयकाचा संबंध काय? वाचा नेमका वाद…

विद्यापीठ सुधारणा विधेयकातील कोणत्या तरतुदीवर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला आणि यावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह सरकारची बाजू…

स्टँपवर लिहून देतो मुख्यमंत्री अधिवेशनाला येतील असं म्हणूनही उद्धव ठाकरे का आले नाही? अजित पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्टँपवर लिहून देऊ का असं म्हणत मुख्यमंत्री अधिवेशनाला येणारच असा दावा केला होता.

“१८ रुपयांच्या मास्कची ३७० रुपयांना खरेदी ते शिवभोजनातील भ्रष्टाचार”, फडणवीसांकडून ठाकरे सरकारवर ‘हे’ १० गंभीर आरोप

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आकडेवारी मांडत ठाकरे सरकारची पिसे काढली.

“कोणालाही वीज फुकटात मिळणार नाही”, शेतकऱ्यांना वीज बिलाला मुदतवाढ देण्यावर नितीन राऊतांचं वक्तव्य

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या मुद्द्यावर कुणालाही फुकटात वीज मिळणार नाही, असं म्हटलं आहे.

करोनामुळे परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांकडून ‘ही’ घोषणा

करोनामुळे शासकीय सेवेच्या परीक्षा न देताच कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली.

राहुल गांधी सभेसाठी येत असतील तर काही नाही, आम्ही आलो तर कलम १४४ : असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत राहुल गांधी, राज्यातील महाविकास आघाडी सरकार, मोदी सरकारवर सडकून टीका…

आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि … : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय.

“हे सरकार म्हणजे ३ पैशांचं सरकार, पुत्र, पुत्री आणि पुतण्या…”, आघाडी सरकारच्या दोन वर्षांवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जोरदार हल्ला चढवला आहे.

महाविकासआघाडी सरकारने २ वर्षात काय केलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारला आज (२७ नोव्हेंबर) २ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा दिला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

१०० कोटींच्या खाली बोलतंच नाहीत, त्यांना लिटरमागे ५-१० रुपयांची किंमत…: प्रसाद लाड

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी इंधन दरातील कपातीवरून महाविकासआघाडीवर निशाणा साधलाय.

आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची महत्त्वाची बैठक; चर्चेत असणार ‘हे’ मुद्दे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज (१८ ऑक्टोबर) महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी १२ वाजता सह्याद्री…

महाविकासआघाडीतील मंत्र्यांनी नुसतं खुर्च्यांवर बसू नका, तर… : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या टीकेनंतरही प्रत्युत्तर न देणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

“ठाकरेंनंतर मुख्यमंत्री होतील म्हणून भाजपा अजित पवारांना अडचणीत आणतंय का?” शरद पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत नेहमीच अनेक तर्कवितर्क लावले जातात. आता शरद पवार यांनीच यावर भूमिका स्पष्ट केलीय.

… तर भाजपा रस्त्यावर उतरून प्राणपणाने महाराष्ट्र बंदला विरोध करेल : अतुल भातखळकर

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केलाय.

“लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारलं”, मविआची महाराष्ट्रात राज्यव्यापी बंदची हाक

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकासआघाडीने राज्यव्यापी बंदी हाक दिलीय.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

MVA Photos

11 Photos
Photos : राज्यातील एसटी संप चिघळला, २५० पैकी २२३ आगार बंद, सणासुदीत प्रवाशांचे मोठे हाल

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे…

View Photos
ताज्या बातम्या