महावितरणच्या मनुष्यबळ पुनर्रचनेमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून ग्राहकांना अधिक दर्जेदार आणि तत्पर सेवा मिळणार असल्याचे संचालक सचिन तालेवार यांनी स्पष्ट केले.
आंदोलक वर्धा येथून बुटीबोरीकडे निघाले आहेत. रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहभाग आहे. आंदोलनासाठी अन्नसामुग्रीची मोठ्या प्रमाणात तयारी…
कुंभमेळाव्यामध्ये शाही स्नानाला महत्त्व असते. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळाव्यात शाही स्नान त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंडात आणि नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी रामकुंडात होईल.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजाहहून आलेल्या प्रवाशांच्या बॅगा तपासताना मोठ्या प्रमाणावर विदेशी ब्रँडच्या सिगारेटच्या पाकिटांचा साठा आढळून आला. या सिगारेट भारतात…
हिंगणा तालुक्यातील प्रस्तावित ‘नवीन नागपूर’ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार असल्याने त्यांचीही अवस्था मिहान प्रकल्पात जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच होईल, असे…