राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पवार यांचा पुढील आठवड्यातील नांदेड जिल्हा दौरा निश्चित झाला.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ने दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष तसेच आमदारांची व्यापक बैठक मुंबईत घेतली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या नियोजनासंदर्भात भाजपाने गेल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगरात विभागीय बैठक घेतल्यानंतर या पक्षाचे स्थानिक नेते आणि लोकप्रतिनिधींनी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हे नेते पक्षाच्या विभागीय बैठकीस उद्या (शुक्रवारी) छत्रपती संभाजीनगरात येत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात…
आमदार राजेश पवार यांच्यासह अनेकांनी अतिवृष्टीमुळे युवक महोत्सव स्थगित करण्याची मागणी करूनही, कुलगुरूंच्या भोवती जमलेल्या मार्गदर्शक मंडळाने ती मान्य केली…
राज्यभरातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये ‘आयबीपीएस’ किंवा ‘टीसीएस’ या नामांकित संस्थांच्या माध्यमांतून नोकरभरती अनिवार्य केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानुसार दुबई येथील मराठी मंडळाने वरील संमेलनाचा प्रस्ताव दिला आहे. यानिमित्ताने अन्य तीन-चार आखाती देशांतील मराठीजनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न संयोजकांकडून…