ते वाराणसी मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी यांनी २००१ ते २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री (Gujarat CM) म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यापूर्वी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय सदस्य होते.
सत्तेत आल्यापासून मोदींनी भाजपाला देशातील सर्वाधिक मजबूत पक्ष बनवला. सध्या बहुतांशी राज्यात भाजपाची सत्ता आहे. गुजरातमध्ये भाजपाला सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवून दिल्यानंतर मोदींनी स्वत:ला राष्ट्रीय व्यासपीठावर आणलं.
Punjab CM Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणाले, “मोदी जगभर फिरतायत. परंतु, आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा कोण देतंय? आणि जर कोणी पाठिंबा देत नसेल तर मोदी जगभर का फिरतायत?”
Jairam Ramesh on Mohan Bhagwat : काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “बिचारे पंतप्रधान पुरस्कार जिंकून भारतात परतले आहेत आणि बघा, कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जातंय.”
भारत अथवा अन्य देशांनी कुणाकडून तेलखरेदी करायची, यासाठी जबर आर्थिक अटी घालणाऱ्या अमेरिकी विधेयकाला निष्प्रभ करण्याची तयारी भारताने ९ जुलैपूर्वीच केली पाहिजे, ती का?
पंतप्रधान मोदी यांनी भारतामध्ये स्थापन झालेल्या ‘ब्रिक्स’च्या कृषी संशोधनाचा मुद्दा ठळकपणे मांडला. असे व्यासपीठ सहकार्याचा नवा आदर्श ठरू शकेल, असे ते म्हणाले.