scorecardresearch

परभणी

परभणी (Parbhani) हे मराठवाड्यातील एक जिल्हा असून त्याचे पूर्वीचे नाव प्रभावतीनगर होते. परभणी हे पूर्वी निजामी राजवटीचा भाग होते. परभणीचे क्षेत्रफळ ६ हजार २५० चौरस किमी आहे. परभणी जिल्ह्यात नऊ तालुके असून एकूण ८४८ गावं आहेत. धार्मिकदृष्ट्यादेखील परभणी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. शिर्डीच्या साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद असला तरी त्यांचा जन्म येथील पाथरी गावात झाल्याची मान्यता आहे. तसेच राष्ट्रसंत संचारेश्वर महाराज यांचा जन्मही परभणीतील जिंतूर तालुक्यात झाला. याचबरोबर मुस्लीम धर्मियांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा हजरत शाह तुराबुल हक यांचा दर्गाही परभणी येथे आहे. जैन धर्मियांसाठीही हा जिल्हा महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. जैन धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या निमगिरी गुफा परभणी जिल्ह्यात आहेत. Read More
Vijay Bhamble joins Ajit Pawar
भांबळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता मित्रपक्षात सत्ता संघर्ष

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून भांबळे यांच्या राजकारणाची सुरुवात झालेली आहे. तब्बल दोन दशकांपासून दोघांमध्ये राजकीय…

Congress Youth protests baban Lonikars remarks
लोणीकर यांना कपडे, बूट, साडी चोळीची भेट; परभणीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा निषेध

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार बबन लोणीकर यांचा येथे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. लोणीकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून…

parbhani pathri burglary case gold worth 6 lakh recovered
पाथरीतील घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पाथरी येथील माळीवाडा परिसरात गुरुवारी (दि. १२) चोरट्यांनी एका घरात घुसून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख एक लाख रुपये चोरून नेले…

Minister Meghna Sakore Bordikar
परभणी जिल्ह्याचा ३८५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२५-२६ अंतर्गंत जिल्ह्यातील ३८५ कोटी तर अनुसूचित जाती योजनेचा ६३ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आल्याचे…

Rain in some part of Marathwada districts tomorrow on Wednesday
मराठवाड्यात पुढील चार दिवसांत पाऊस

खरिपाच्या पेरणीनंतर सर्वत्र पावसाची प्रतीक्षा असताना उद्या, बुधवारी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

rain Kharif sown crops now face serious risk
परभणी जिल्ह्यात खरिपाची पेरणी धोक्यात, पावसाने गुंगारा दिल्याने शेतकरी हवालदिल

जून महिना शेवटाकडे जात असताना अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्याच्या…

Parbhani development projects news in marathi
साधने जवळ… पण साध्य दूर!परभणी जिल्ह्यात सुविधा असूनही विकासाची गती कमीच

परभणी जिल्ह्याला काळी कसदार आणि सुपीक जमीन, सिंचनाच्या सुविधा, दळणवळणाची साधने अशा सर्व बाबी असूनही विकासाचे दृश्य परिणाम दिसून येत…

संबंधित बातम्या