परभणी व िहगोली जिल्ह्यांतील सेवा सहकारी आणि धान्य अधिकोष सहकारी संस्थेच्या मतदारसंघातील उमेदवारांनी दाखल केलेल्या आक्षेप याचिकांच्या पाश्र्वभूमीवर सर्वाचे लक्ष…
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांची मनमानी थांबवून कार्यालय दलालमुक्त करावे, या मागणीसाठी युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गांधीगिरी केली.
महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ‘बोनस’ देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली, तरीही बहुतांश छोटय़ा शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांनाच विकला असल्याने आणि…
परभणीसह मराठवाडय़ातील शेतकऱ्यांच्या पीकविम्याची रक्कम तत्काळ द्यावी, तसेच शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी, या मागणीसाठी आमदार विजय भांबळे यांनी विधानभवनासमोर निदर्शने केली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने २५ मार्चला मुंबईत आझाद मदानावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात…