scorecardresearch

तीन वर्षांच्या चिमुरडीसह विवाहितेची निर्घृण हत्या

शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान झोपेत असलेली महिला व तिची तीन वर्षांची मुलगी या दोघींची अनोळखी व्यक्तीने निर्घृण हत्या केली. जिंतूर तालुक्यातील…

जायकवाडीच्या प्रश्नावरून मराठवाडय़ात संघर्ष पेटणार

वरच्या धरणांतून जायकवाडी प्रकल्पात समन्यायी पाणी देण्याचा कायदा २००५मध्ये झाला. जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्क्यांपर्यंत पाणी सोडण्याचा आदेशही जलसंपत्ती प्राधिकरणाने दिला,…

पाच हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटकेत

न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वारंट तामील करून आरोपीस अटक न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिसास सोमवारी अटक करण्यात…

‘राज्याच्या भल्यासाठी शिवसेना-भाजप एकत्र येणारच’

केंद्रात स्थिर सरकार आले, त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तशाच प्रकारे महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेना-भाजपने एकत्र आले पाहिजे आणि ते…

जायकवाडीत वरच्या धरणातून पाणी सोडावे; दिवाकर रावते यांची मागणी

मराठवाडय़ातील शेतकरी जगवायचा असेल तर वरच्या धरणातून पाणी जायकवाडीत सोडले पाहिजे. तसेच ऊस उत्पादकाप्रमाणे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही अनुदान द्यावे,…

‘पीक कर्ज वसुलीला स्थगिती, शैक्षणिक शुल्क माफ’

शेतीकर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा महसूल तथा कृषिमंत्री…

परभणीत दुष्काळ मागणीसाठी लाल बावटाचे घेराव आंदोलन

परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून एकरी २५ हजार सानुग्रह अनुदान, तसेच संपूर्ण कर्ज, वीजबिल, पाणीपट्टी माफी द्यावी, या मागणीसाठी भारतीय…

जायकवाडी पाण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

निसर्गाच्या अवकृपेमुळे प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्यावर प्रशासनाची अन्याय करण्याची भूमिका चालूच आहे. जायकवाडी धरणातून १५ दिवसांपूर्वीच पहिले आवर्तन…

जवखेडा प्रकरणी परभणीत दलित संघटनांचा निषेध मोर्चा

जवखेडा दलित हत्याकांडाची सीबीआय चौकशी व्हावी, तसेच आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनांनी पुकारलेल्या परभणी ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी…

परभणीच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या संगीता वडकर

परभणी महापालिकेच्या महिला महापौर पदाचा मान संगीता राजेंद्र वडकर यांना मिळाला. त्याची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर पदावर काँग्रेसचे भगवान…

संबंधित बातम्या