scorecardresearch

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण वाडनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
दामोदरदास मूलचंद मोदी
आई
हीराबेन मोदी
शिक्षण
पदव्युत्तर पदवी
नेट वर्थ
२,५१,३६,११९
व्यवसाय
राजकीय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज

हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का? (image credit - Narendra Modi/fb)
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?

मुस्लीम लीगपासून, माशांपर्यंतचे सर्व मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रेटून पाहिले, मात्र त्यातील कोणत्याही मुद्द्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. नेहमीच कोणतेतरी भावनिक नॅरेटिव्ह समोर ठेवून मतदारांवर प्रभाव पाडण्यात तरबेज असलेल्या भाजपची अशी तारांबळ का उडाली आहे?

(आसाममधील नलबारी जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या वेळी पक्ष कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.)
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराची बुधवारी सांगता झाली असून १०२ जागांसाठी शुक्रवारी मतदान होईल. पहिल्या टप्प्यामध्ये भाजपच नव्हे तर, ‘एनडीए’तील घटक पक्षांसाठीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच प्रमुख ‘प्रचारक’ ठरले.

डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या कळव्यातील जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली घटना आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (फोटो-संग्रहित छायाचित्र)
अमेठीमधून कोण निवडणूक लढवणार? राहुल गांधींनी वाढवला सस्पेन्स; म्हणाले, “काँग्रेस पक्षाचे…”

अमेठी मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठांचा आदेश मान्य राहिल असेही सांगितले आहे.

आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा (फोटो-अखिलेश मिश्रा एक्स)
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?

आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रा यांना काँग्रेसने पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. तसेच राजदूत पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

बिहारमधील पुर्णिया येथील सभेत घुसखोरांचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला.
भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवणार; बिहारमधील सभेत पंतप्रधानांची ग्वाही

बिहारमधील पुर्णिया येथील सभेत घुसखोरांचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. नेपाळ तसेच बांगलादेश सीमेनजीक हा मतदारसंघ आहे.

काँग्रेस. (प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता)
काँग्रेसला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यावर निवडणूक आयोगाकडून प्रचारबंदीची कारवाई

काँग्रेसचे नेते, खासदार रणजीत सुरजेवाला यांना प्रचार करण्यास दोन दिवसांची बंदी घालण्यात आली. आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ही कारवाई केली.

नवनीत राणा यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या विधानानंतर वाद उद्भवला आहे.
‘मोदींची हवा आहे, या फुग्यात राहू नका’, वाद उफाळल्यानंतर नवनीत राणा म्हणाल्या…

“मोदींची हवा आहे, या फुग्यात कुणी राहू नका”, असे विधान नवनीत राणा यांनी केले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नवनीत राणा म्हणतात, "मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका, आपले जेवढे मतदार..." (संग्रहित छायाचित्र)
नवनीत राणा म्हणतात, “मोदींची हवा आहे या भ्रमात राहू नका, आपले जेवढे मतदार…”

जर कुणी फुग्‍यात राहत असेल, की मोदींची हवा आहे, तर तुम्‍ही लक्षात ठेवा मी २०१९ मध्‍ये अपक्ष म्‍हणून निवडून आली होती, असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांचं तुरुंगातील विधान चर्चेत! (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“माय नेम इज अरविंद केजरीवाल अँड आय एम नॉट टेररिस्ट”, तुरुंगातून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा संदेश; संजय सिंह यांनी दिली माहिती

अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या कुटुंबीयांना, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही काचेच्या आडून भेटू दिलं जात असल्याचा दावा आपचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या

विशेष म्हणजे मुंबईतील भारत डायमंड बोर्सच्या माध्यमातूनच ही मोहीम राबवली जात असून, बाजारातील नव्या व्यावसायिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट्य आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×