scorecardresearch

रिंकू राजगुरू

नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (Sairat) चित्रपटाने इतिहास घडवला. या चित्रपटामध्ये रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) ‘आर्ची’ हे प्रमुख पात्र साकारले होते. या चित्रपटामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी वाढली. चाहते तिच्या घराबाहेर गर्दी करायला लागले.

सोलापूर जिल्ह्यामधील अकलूजमध्ये तिचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला. शाळेमध्ये शिकत असताना तिला सैराटमधील काम करण्याची ऑफर आली. या चित्रपटासाठी तिला स्पेशल ज्युरी पुरस्कार या राष्ट्रीय पुरस्कारासह अन्य बरेचसे पुरस्कार मिळाले. सैराटच्या कन्नड रिमेकमध्येही तिने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.

रिंकूने आत्तापर्यंत ‘कागर’, ‘मेकअप’, ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी आणि ‘अनपॉज्ड’, ‘झुंड’, ‘अनकही कहानियऑं’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय रिंकूकडे ओटीटीमध्येही काम करण्याचा अनुभव आहे.
Read More
Rinku Rajguru Ashadhi Ekadashi 2025 Wari
9 Photos
Ashadhi Ekadashi 2025: ‘वारकऱ्यांची गर्दी, पण तरीही मन शांत…’; रिंकू राजगुरूचे वारीतील फोटो पाहिलेत का?

आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक जीवंत उत्सव आहे. पंढरपूरची वारी ७०० वर्षांहून अधिक काळ चालत आलेली आहे.

Rinku Rajguru Attend Ashadi Pandharpur Wari
नऊवारी साडी, डोक्यावर तुळस…; पंढरीच्या वारीत सहभागी झाली रिंकू राजगुरु! आर्ची वडिलांसह खेळली फुगडी, सर्वत्र होतंय कौतुक

Rinku Rajguru : “आज २० वर्षांनंतर…”, पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

rinku rajguru aka archi in black saree look
10 Photos
अति सुंदर! काळी साडी, मोकळे केस अन्..; रिंकू राजगुरूचं हिरव्या लॉनवर मोहक फोटोशूट…

Rinku rajguru saree looks: रिंकूने काळ्या साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. यावेळी ती हिरव्या लॉनवर बसलेली दिसते आहे.

rinku rajguru new photoshoot in purple dress
9 Photos
Photos: जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं रिंकू राजगुरूचं सौंदर्य, फोटो व्हायरल…

दरम्यान, रिंकू “बेटर हाफची लव्ह स्टोरी” आणि “जिजाई” या आगामी मराठी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Rinku Rajguru Brown Banarasi Saree Look
9 Photos
Photos: ‘दुनियादारी हमको आती नहीं और…’ म्हणत रिंकू राजगुरूने शेअर केले बनारसी साडीतील फोटो

बनारसी साडीतील लूकवर रिंकूने गळ्यात चोकर नेकलेस, कानातले आणि मॅचिंग बांगड्या परिधान केल्या आहेत.

कृष्णराज महाडिक यांनी रिंकू राजगुरूबरोबरच्या ‘त्या’ फोटोबद्दल सोडले मौन; म्हणाले, “गैरसमज करू नका”

Krishnaraaj Mahadik on Photo with Rinku Rajguru : ‘आर्ची’बरोबरच्या फोटोबद्दल काय म्हणाले कृष्णराज महाडिक?

Marathi Actress Rinku Rajguru
11 Photos
Rinku Rajguru : रिंकू राजगुरुचा तोच ड्रेस, तेच कुंकू; कृष्णराज महाडिकांसह फोटो व्हायरल झाल्यानंतर आता स्टेटसही चर्चेत

अभिनेत्री रिंकू राजगुरुचा एक फोटो व्हायरल झाला होता त्यापाठोपाठ तिचं स्टेटसही चर्चेत आलं आहे.

rinku rajguru Krishnaraaj Dhananjay Mahadik photo from Mahalaxmi Temple Kolhapur
कृष्णराज महाडिक व रिंकू राजगुरूच्या कोल्हापुरातील फोटोची चर्चा, नेटकरी म्हणाले, “सैराट झालं जी…”

Rinku Rajguru Krishnaraaj Mahadik Photo : रिंकू राजगुरूचा कृष्णराज महाडिक यांच्याबरोबरचा फोटो चर्चेत!

rinku rajguru asha movie selcted for film festival
रिंकू राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ झाली निवड, पोस्ट करत म्हणाली…

रिंकूच्या राजगुरूच्या ‘या’ सिनेमाची ‘थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात’ निवड झाली असून ती या सिनेमात आशा सेविकेची भूमिका साकारताना दिसणार…

संबंधित बातम्या