सर्वोत्तम महिला बॅडमिंटनपटूच्या पुरस्कारासाठी सायनाला नामांकन तामिळनाडूतील पूरग्रस्तांसाठी सायनाचे दोन लाख By मंदार गुरवDecember 5, 2015 02:16 IST
चेन्नईतील पूरग्रस्तांना सायना नेहवालची मदत भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने चेन्नईतील पूरग्रस्तांना दोन लाख रुपयांची मदत दिली आहे. By मोरेश्वर येरमDecember 4, 2015 14:24 IST
हाँगकाँग सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धा : दुखापतीमुळे सायनाची माघार सायनाला नुकत्याच झालेल्या चीन खुल्या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते By पीटीआयUpdated: November 18, 2015 02:42 IST
सायना अंतिम फेरीत जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या सायना नेहवालने चीनच्या वांग यिहानला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. By रत्नाकर पवारNovember 15, 2015 02:45 IST
सायना उपांत्य फेरीत सायनाने ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत नोझोमीला २१-१६, २१-१३ असे पराभूत केले. November 14, 2015 04:18 IST
चीन खुली सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : जेतेपद राखण्यासाठी सायना, श्रीकांत सज्ज चीन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत सायना नेहवाल समोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. By पीटीआयUpdated: November 10, 2015 01:10 IST
फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचे आव्हान संपुष्टात सायना नेहवालच्या पराभवानिशी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. October 24, 2015 04:40 IST
फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धा : सायना व सिंधूकडून अव्वल कामगिरीची अपेक्षा सिंधूने नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या सुपर सीरिज स्पध्रेमध्ये उपविजेतेपद मिळवले आहे October 20, 2015 02:01 IST
डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा संघर्षपूर्ण विजय ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा पराभूत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सायना नेहवालला डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयासाठी जोरदार… October 15, 2015 02:15 IST
डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धा : सायना जेतेपदासाठी सज्ज सलामीच्या लढतीत सायनाची लढत थायलंडच्या ब्युसानन ओंगबुमारुनग्फानशी होणार आहे. October 13, 2015 00:21 IST
.. जेव्हा बादशाहा फुलराणीला भेटतो! बॅडमिंटन कोर्टवर भल्याभल्यांना धूळ चारणा-या सायनाला हरवलेयं ते बॉलीवूड बादशाहा शाहरुख खान याने. By चैताली गुरवSeptember 18, 2015 13:26 IST
‘फुल’राणीकडून पंतप्रधानांना वाढदिवसाची खास भेट भारताची ‘फुल’राणी सायना नेहवालने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली. By मोरेश्वर येरमUpdated: September 17, 2015 12:56 IST
Raj Thackeray : राज ठाकरेंचं विधान; “राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवणारच नसेल तर पहिला घोळ….”
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
“मी गरोदरपणातही काम केलंय…”, स्मृती इराणींची दीपिका पादुकोणच्या ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल प्रतिक्रिया
बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रबोधन अभियान राबविणार; लोकसत्ताच्या वृत्ताची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून दखल