scorecardresearch

सुरेश वाडकर

सुरेश ईश्वर वाडकर हे भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांचा जन्म ऑगस्ट ७ १९५५ रोजी कोल्हापूर येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. इ.स. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव, रविन्द्र जैन, पंडित हृदयनाथ मंगेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतर जयदेवांनी संगीत दिलेल्या गमन (१९७८) या हिंदी चित्रपटातील ‘सीने में जलन’ हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. आतापर्यंत त्यांनी प्रामुख्याने मराठी, आणि हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. २०११ साली ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटातील ‘हे भास्करा क्षितिजावर’ या या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कर मिळाला. तर 2020 साली त्यांना भारत सरकारने पुरस्कार पुरस्काराने गौरविले.Read More
Suresh Wadkar on Pm Narenra Modi
‘साईबाबा आणि देवी-देवतांनी मोदींची नेमणूक केली’; सुरेश वाडकर म्हणाले, “आता सगळं काही…” प्रीमियम स्टोरी

प्रसिद्ध गायक यांनी शिर्डी संस्थानाला भेट दिली असताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील आरक्षण आणि इतर प्रश्नांना उत्तरे देत असताना…

veteran playback singer suresh wadkar receives gansamragini lata mangeshkar award
सुरेश वाडकरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान, म्हणाले, “मी खूप…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरेश वाडकरांविषयी म्हणाले, “त्यांनी अत्यंत कष्टपूर्वक…”

suresh wadkar pa threatened and demand for extortion money of rs 20 crores in land case
नाशिक: गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटींच्या खंडणीची मागणी – स्वीय सहायकास धमकी

खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Suresh Wadkar Ajit Pawar
“दादा मला वाचवा”, सुरेश वाडकरांची भर सभेत अजित पवारांना विनंती; म्हणाले, “काका मला…” प्रीमियम स्टोरी

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर म्हणाले, नाशिकमध्ये संगीत शाळा सुरू करण्याचं माझं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आहे.

Lata Mangeshkar Award announced to veteran singer Suresh Wadkar Mumbai
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर; सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांची घोषणा

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून २०२३ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार…

Actor Sagar Karand Suresh Wadkar
Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र

‘या’ खास व्यक्तीचं पत्र ऐकून सुरेश वाडकर झाले भावुक

सुगम संगीताचा अभ्यास केल्यास शास्त्रीय गायन सौंदर्यपूर्ण होईल – सुरेश वाडकर

सुगम संगीतातील बारकाव्यांचा अभ्यास केला तर गायकाचे शास्त्रीय गायन सौंदर्यपूर्ण होईल आणि त्याला ‘चार चाँद’ लागतील, असे मत प्रसिद्ध पाश्र्वगायक…

शेतजमीन व्यवहारात सुरेश वाडकर गोत्यात

महापालिका हद्दीअंतर्गत देवळालीतील शेत जमीन प्रकरणी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी या व्यवहारात बऱ्याच करामती केल्याचे सलग दुसऱ्यांदा त्यांच्याविरोधात दाखल…

सुरेश वाडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

महापालिका हद्दीतील देवळाली येथील शेतजमीन खरेदीत खोटय़ा करारनाम्यातील दस्त खरा असल्याचे भासवून स्वत:चे नाव मिळकतीच्या महसूल दप्तरी बेकायदेशीररित्या नोंदवून घेण्याप्रकरणात…

१९६५च्या युद्धातील शहिदांसाठी ‘स्मरणांजली’चे आयोजन

१९६५साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या ५०व्या वर्षानिमित्त दुरदर्शनतर्फे ‘स्मरणांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या