terrorist

Terrorist News

Jaish e mohammad terrorist recce in nagpur
धक्कादायक! नागपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केली रेकी; काश्मीरमध्ये दहशतवाद्याला अटक!

नागपूरमध्ये आरएसएसच्या मुख्यालयासोबतच इतर काही ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाचे चार जवान जखमी

काल रात्री झालेल्या या चकमकीत १३ डिसेंबरला पोलिसांच्या बसवर झालेल्या हल्ल्याशी संबंधित दहशवाद्याला कंठस्नान घालण्यात आले

मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा काश्मीरमध्ये खात्मा; लष्कर आणि पोलिसांची मोठी कारवाई!

अबू झरार ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा पूंछ जिल्ह्यात दिसून आला होता. तेव्हापासून सुरक्षा दल त्याच्या मागावर आहेत.

VIDEO: “काश्मीरमध्ये पोलीस सुरक्षित नाहीत, तर सामान्य माणूस कसा असेल?” फारुख अब्दुल्ला भडकले

फारुख अब्दुल्ला यांना काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांची केलेली हत्या आणि पाकिस्तानसोबत चर्चेबाबत प्रश्न विचारला असता ते संतापलेले दिसले.

Video : २६/११ च्या हल्ल्यात गोळी लागून जखमी झालेल्या व्हिडीओ जर्नालिस्ट अनिल निर्मळ यांची कहाणी

दहशतवादी हल्ल्याचं चित्रीकरण करत असताना अनिल निर्मळ यांच्या बोटाला गोळी लागली होती.

Video : “अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केला, पण…”, मारुती फड यांनी सांगितला २६/११ हल्ल्याचा चित्तथरारक अनुभव

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सरकारी कर्मचारी मारुती फड हे देखील शूरवीरांपैकी एक आहेत.

२६/११ हल्ल्यानंतर तत्कालीन RAW च्या सचिवांनी थेट पंतप्रधानांकडे राजीनामा देऊ केला; वाचा नेमकं काय घडलं होतं?

मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानं जगभरात खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर रॉसह इतर गुप्तचर यंत्रणांवर अपयशाचं खापरही फोडण्यात…

Video: …अन् ‘छोटू चहावाल्याने’ वाचवले शेकडो मुंबईकरांचे प्राण, २६/११ हल्ल्यातील त्या ‘देवदूता’ची शौर्यगाथा

छोटू चहावाल्याने २६/११ हल्ल्यात दहशतवाद्यांना सामोरं जाऊन शेकडो मुंबईकरांचे प्राण वाचविले.

“चिथावणीखोर भाषणं, दहशतवादाला खतपाणी”, केंद्र सरकारचा झाकीर नाईकच्या संघटनेबाबत मोठा निर्णय

केंद्र सरकारने कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर (IRF) दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप करत मोठा निर्णय घेतलाय.

“आमच्या सरकारला मान्यता द्या, अन्यथा जगाला…”, तालिबानचा अमेरिकेसह इतर देशांना इशारा

तालिबानने अफगाणिस्तानमधील आपल्या सरकारला जागतिक मान्यता देण्यासाठी इशारा दिलाय.

कलम ३७० हटवल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये, ३ दिवसीय दौऱ्यात ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी घडणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी सर्वात आधी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या…

“तूप तयार आहे…”, कोडवर्डचा दहशतवादाशी संबंध असल्याचा NIA चा दावा, न्यायालय म्हणाले, पुरावे…!

राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत घेतल्याच्या आरोपाखाली ४ जणंना अटक केली. तसेच “तूप तयार आहे…” अशा आशयाच्या चर्चेचा आधार…

पुंछमध्ये सलग ६ व्या दिवशी चकमक सुरूच, जखमी अधिकारी आणि जवान बेपत्ता झाल्यानं खळबळ, नेमकं काय घडलं?

पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीदरम्यान भारतीय सुरक्षा दलाचा एक कनिष्ठ अधिकारी आणि एक जवान बेपत्ता झालेत.

JK Poonch Encounter: जम्मू काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक; पाच जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (११ ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत.

पाकिस्तानी सैन्य आणि ISI चा पर्दाफाश, आईच्या उपचारासाठी पैशाचं अमिष देऊन तरुणाला दहशतवादी बनवलं

भारतीय सैन्याने भारत-पाकिस्तान सीमेवर पकडलेल्या दहशतवाद्यानं दिलेल्या माहितीमुळे पाकिस्तानच्या सैन्याचा आणि गुप्तचर संस्था आयएसआयचा (ISI) पर्दाफाश झालाय.

ठाण्यातून एका संशयित दहशतवाद्याला अटक, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातून या संशयित दहशतवाद्याला पकडलं आहे.

मुंबई : महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, जोगेश्वरीतून संशयित दहशतवादी ताब्यात!

महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई करत मुंबईच्या जोगेश्वरी भागातून झाकिर नावाच्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.

‘त्या’ ६ दहशतवाद्यांना १९९३ सारखे बॉम्ब ब्लास्ट करायचे होते, चौकशीतून धक्कादायक माहिती उघड!

दिल्ली पोलिसांनी नुकत्याच अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांच्या चौकशीमधून धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत.

धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश? एटीएस प्रमुख म्हणतात…!

दिल्ली पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या जान मोहम्मद शेखला अटक केल्यानंतर महाराष्ट्र एटीएसचं हे अपयश असल्याची टीका केली जात आहे.

“पैशांसाठी नाही तर…”; पाकिस्तानमध्ये दहशतवादी ट्रेनिंगसाठी जाण्यामागील कारणाबद्दल अटकेतील दहशतवाद्यांचा मोठा खुलासा

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चार दहशतवाद्यांना मध्यरात्रीनंतर दिल्लीमधील एका न्यायाधिशांच्या घरीच हजर करण्यात आल्यानंतर १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Terrorist Photos

10 Photos
Photos : परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे १० फोटो

परदेशी नागरिकांसह १६६ जणांचा बळी घेणाऱ्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची भीषणता दाखवणारे १० फोटो

View Photos
ताज्या बातम्या