Yogi-adityanath News

abba jan
‘अब्बा जान’वरुन नेटकरी झाले सैराट; ट्वीटरवरील भन्नाट मिम्स पाहून पोट धरुन हसाल

ट्विटरवर नेटकरी #AbbaJaan हा हॅशटॅग चालवत आहेत. यामुळे हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

overall crime rate in uttar pradesh cm yogi adityanath
NCRB Report 2020 : योगी आदित्यनाथ सरकारचा दावा चुकीचा? वाढत्या गुन्हेगारीची आकडेवार आली समोर!

उत्तर प्रदेशमधील एकूण गुन्हेगारीचं प्रमाण २०१८ पासून गेल्या दोन वर्षांत सातत्याने वाढत असल्याचं NCRB च्या अहवालात नमूद केलं आहे.

Retired IAS Officer Says BJP Three Chief Ministers Do Not Believe in Modi-Shah gst 97
भाजपाचेच तीन मुख्यमंत्री मोदी-शहांना मानत नाहीत! सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याचे वक्तव्य

मोदी सरकारवर टीका करत सेवानिवृत्त IAS अधिकारी म्हणाले की, “आता यूपीमध्ये ‘खेला होबे’ नक्की.”

CM योगींनी केलेल्या ‘अब्बा जान’च्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं ; कपिल सिब्बल म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत

Priyanka Gandhi can become face of Congress Chief Minister Uttar Pradesh Senior Congress Leader Hints gst 97
“उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी बनू शकतात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा”, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे संकेत

“आम्ही प्रियांका गांधी यांना लवकरच उत्तर प्रदेशासाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देखील घोषित करू शकतो”, असं विधान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केलं…

yogi-1
उत्तर प्रदेश: मथुरेत दारू, मांस विक्रीवर बंदी! ४५ पैकी २२ वॉर्डमध्ये नियम लागू

मथुरेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराजवळील १० चौरस किमी क्षेत्र तीर्थस्थळ म्हणून घोषित केलं…

narendra modi j p nadda amit shah up assembly elections
भाजपाचं मिशन उत्तर प्रदेश! दसऱ्यानंतर खुद्द पंतप्रधानांच्या ३० सभा; अमित शाह, जे. पी. नड्डाही उतरणार प्रचारात

भाजपाकडून उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५० हून जास्त सभा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Mathura
आदित्यनाथांकडून मथुरेत मद्य, मांसविक्रीवर बंदी; या व्यवसायातील लोकांना दिला दूधविक्रीचा सल्ला

मांसविक्री करणाऱ्या आणि दारुची दुकानं असणाऱ्यांनी आता दूध विक्री करुन मथुरेला पुन्हा एकदा जुनी ओळख मिळवून द्यावी असं योगी म्हणाले…

Sanjay Raut and CM
…म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योगींबद्दल केलं चप्पलांनी मारण्याचं वक्तव्य; संजय राऊतांनी सांगितला ‘संदर्भ’

आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

yogi adityanath
योगी आदित्यनाथ तर ‘राजकारणातील राम’; उत्तर प्रदेशच्या अर्थमंत्र्यांचं वक्तव्य

यापूर्वी पंतप्रधान मोदींची करण्यात आलेली भगवान श्री राम आणि भगवान श्री कृष्णाशी तुलना

yogi adityanath population control act
हम दो हमारे दो : योगी सरकारच्या प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर आल्या ८,५०० सूचना!

उत्तर प्रदेश सरकारने प्रस्तावित केलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

bjp minister anand swaroop shukla on munavvar rana statement
“जो कुणी भारताविरोधी उभा राहील, तो एन्काउंटरमध्ये मारला जाईल”, भाजपा मंत्र्याचं वादग्रस्त विधान!

प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांच्या विधानावर भाजपा मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांनी खळबळजनक विधान केलं असून त्यावरून नवा वाद निर्माण…

Yogi TV Advertising
१६० कोटी ३१ लाख… करोना कालावधीमध्ये योगी सरकारने TV Ads साठी केलेला खर्च

माहिती अधिकार कायद्याच्या अर्जाला मिळालेल्या उत्तरातून समोर आली आकडेवारी, ही आकडेवारी एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यानची आहे

mahesh gupta bjp, corona
करोना संपत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही; भाजपाच्या मंत्र्याने घेतली शपथ

भाजपाच्या एका मंत्र्याने ‘भीष्म प्रतिज्ञा’ घेतल्याचा दावा केला आहे

up government action against illegal construction
दिल्लीत योगी सरकारने चालवला बुलडोझर; रोहिंग्यांच्या छावण्या उठवल्या, १५० कोटींची जमीन घेतली ताब्यात

गुरुवारी पहाटे चार वाल्यापासूनच या बेकायदेशीर बांधकामाविरोधात योगी सरकारच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांनी धडक कारवाई हाती घेतली

Yogi-Adityanath
निगेटिव्ह कोविड रिपोर्ट असेल तरच उत्तर प्रदेशात मिळणार प्रवेश; योगी सरकारचा निर्णय

उत्तर प्रदेशात बाहेरून राज्यात येणाऱ्यांसाठी आता कठोर नियमावली असणार आहे. कोविड निगेटिव्ह रिपोर्ट असणं आता अनिवार्य असणार आहे.

sanjay raut on yogi aditya nath rokhthok
“विटंबना म्हणा किंवा विडंबना, योगी महाराजांनी…”, संजय राऊतांचा लोकसंख्या धोरणावर खोचक टोला!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक या सदरामधून उत्तर प्रदेशच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावर खोचक टिप्पणी केली आहे.

Muslim Community
“…म्हणून मुस्लीम आठ मुलं जन्माला घालतात”; ‘टू चाइल्ड पॉलिसी’वरुन केली टीका

उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांच्या परिस्थितीसंदर्भात पुढे बोलताना आता उत्तर प्रदेश मुस्लिमांना राहण्यासाठी योग्य ठिकाण नाहीय असं मी मानतो, असंही ते म्हणालेत

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Yogi-adityanath Photos

CM-Uddhav-Yogi-Mamata
11 Photos
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण?; योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरेंचा क्रमांक आहे…

देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सर्व्हे नुकताच करण्यात आला. या सर्व्हेत सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांमध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत.

View Photos
yogi adityanath on population control
18 Photos
लोकसंख्या नियंत्रण धोरणाचा अंतिम मसुदा तयार! वाचा योगी सरकारने नेमक्या कोणत्या अटी आणि नियमांचा केलाय समावेश!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रस्तावित केलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे.

View Photos