चंदीगड : करोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंजाब विद्यापीठीनं त्यांची दोन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वसतिगृहं आणि मुलींचं एक वसतिगृह प्रशासनाला आयसोलेशन वॉर्डसाठी वापरण्यास दिली आहेत. या ठिकाणी राहत असलेल्या काही विद्यार्थ्यांची दुसऱ्या वसतिगृहात सोय करण्यात आली असून त्यांच्या वस्तू सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.