‘माणूस सातत्याने घरात राहिला की त्याला विसरण्याची सवय लागते. त्यामुळेच स्वतःच्या सोयीनुसार विषय विसरण्याची सवय उद्धव ठाकरे यांना लागलेली आहे’ ,अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर केली.