बीडमध्ये आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली DPDC ची बैठक पार पडली. ही बैठक पार पडल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी माध्यमांबरोबर संवाद साधला. यावेळी बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबद्दल देखील बजरंग सोनावणे यांनी सांगितलं.