Coronavirus : राज्यात आजही ८ हजारांहून अधिक नवे करोनाबाधित वाढले, ५१ रुग्णांचा मृत्यू

राज्यातील करोना संसर्ग दिवसेंदिवस अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही आता ८ हजारांपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. याशिवाय करोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही दररोज वाढ सुरूच आहे. राज्यात काल(शुक्रवार) ८ हजार ३३३ नवे करोनाबाधित आढळल्यानंतर, आजदेखील ८ हजार ६२३ नव्या करोनाबाधितांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तसेच, काल राज्यात ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर आज मृत्युंची संख्या ५१ आहे. यावरून करोना संसर्गाचे प्रमाण आपल्या लक्षात येते. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४३ टक्के असुन, आजपर्यंत ५२ हजार ९२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
- अवश्य वाचा
- गोष्ट मुंबईची : महाराष्ट्र पोलिसांच्या मुख्यालयात होतं विधानभवन!
- Exclusive : 'मराठी लोकांचा नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल'; पाहा Koo App च्या संस्थापकांशी खास गप्पा
- संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश?; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- Ind vs Eng : पुण्यात एकदिवसीय सामने होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट
- Coronavirus : हिंगोलीत सोमवारपासून सात दिवसांची पूर्णवेळ संचारबंदी
- आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस! किंमत ठरली, लवकरच घोषणा होण्याची शक्यता!
- सोनिया-राहुल यांना उघडपणे विरोध?; आझाद यांच्या समर्थनार्थ 'जी-२३' गटातील काँग्रेस नेते एकवटले
मनोरंजन
'जंगजौहर' आता 'पावनखिंड', बाजीप्रभूंची शौर्य गाथा उलगडणार
Photos | शिव ठाकरेचा 'लोकल' प्रवास; तृतीयपंथीयांशी साधला संवाद
'गोंधळ..टेंशन आणि तमाशा, 'गुड बॉय' येतोय भेटीला
'कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर', सोहेल खान आला राखीच्या मदतीला धावून
भूमीने सांगितली 'या' घराची गोष्ट; सहा वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
- मुंबईतील धक्कादायक घटना! 'कारभारी लयभारी'मधील अभिनेत्रीला भररस्त्यात मारहाण
- 'रात्रीस खेळ चाले ३'चा प्रोमो प्रदर्शित, सोशल मीडियावर चर्चेत
- 'अग्गंबाई सूनबाई'मध्ये बबड्यासुद्धा बदलणार, 'हा' अभिनेता साकारणार भूमिका
- शाहिद कपूर झळकणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत?, बिग बजेट सिनेमाची चर्चा
- 'तारक मेहता...'मध्ये दयाबेनच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री?
- हृतिक रोशन मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल
- 'तूझ्याकडून ही अपेक्षा नव्हती', टॉपलेस फोटोशूटमुळे अभिनेत्री झाली ट्रोल
- लेडी गागाचे अपहरण झालेले 'दोस्त' अखेर सापडले, माहिती देणाऱ्याचं नशीब उजळलं
- रवीना टंडनने केलं लेकीचं कौतुक; ब्लॅक बेल्ट मिळवल्याचा आनंद
Coronavirus : हिंगोलीत सोमवारपासून सात दिवसांची पूर्णवेळ संचारबंदी
हिंगोलीत आज ४६ नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत.
- खासदार उदयनराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
- संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
- Coronavirus : राज्यात आजही ८ हजारांहून...
- ...अन्यथा अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही...
- आणखी वाचा
आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस! किंमत ठरली, लवकरच घोषणा होण्याची शक्यता!
खासगी रुग्णालय किंवा क्लिनिक्समध्ये देखील करोना लस उपलब्ध करून
- WhatsApp वर सर्वोच्च न्यायालयाला भरवसा नाय!...
- सोशल मीडियावर होतेय आता राहुल गांधींच्या...
- सोनिया-राहुल यांना उघडपणे विरोध?; आझाद यांच्या...
- मुकेश अंबानी पुन्हा अग्रस्थानी
- आणखी वाचा
"उद्धवजींना मी इशारा देतो, की जर...", पूजा चव्हाण प्रकरणी चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान!
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री
- Pooja Chavan Case: "मुख्यमंत्री कुणालाही पाठिशी...
- हृतिक रोशन मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल
- 'तुम्ही मास्क घातलं नाही', असं पत्रकाराने...
- मंत्री गर्दी करून धुडघूस घालतायेत आणि...
- आणखी वाचा
अन्य शहरे

चौदा कोटी उलाढालीचा उद्योग आता महिला शेतकऱ्यांच्या हाती
सौर वाळवण यंत्र (सोलार ड्रायर) विकसित करण्यात आले आणि त्यानंतर महिलांच्या आरोग्यात मोठे फरक दिसून आले.
Ind vs Eng : पुण्यात एकदिवसीय सामने होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट
राज्यात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने या निर्णयाकडे सर्वांचेच
- रवी शास्त्रींनी स्वत:च्याच मीम्सवर दिला भन्नाट रिप्लाय
- Ind vs Eng: भारताच्या 'या' खेळाडूची...
- Ind vs Eng: चौथ्या कसोटीआधी इंग्लंडला...
- Ind vs Eng: खेळपट्टीचा वाद ऐन...
- आणखी वाचा
'एक मार्चपासून दूध १०० रुपये लीटर'; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार
५४ हजारांहून अधिक जणांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे
- पंजाबच्या गृहिणीचं रातोरात नशीब फळफळलं, १००...
- PUBG खेळताना विद्यार्थ्याच्या प्रेमात पडली विवाहिता,...
- अबब! अपघातात जखमी झालेल्या गाईवर सर्जरी...
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉलिंग एण्डची नावं...
- आणखी वाचा
संपादकीय

गरज खेळाची की नेत्यांची?
अनेक क्रीडाप्रकारांतील उपजत गुणवत्ता आज देशाच्या अनेक राज्यांत उपलब्ध आहे, ती फुलवण्यासाठी राज्ययंत्रणेने प्रयत्न करणे रास्त..
लेख

गोष्ट रिझव्र्ह बँकेची : रोखता निधीवरील व्याजाची मागणी १०० वर्षे जुनी
खासगी बँकेला या सदस्यांनी जरी विरोध केला असला तरी बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांच्या नेमणुकीवरील संचालकांच्या नियंत्रणासदेखील विरोध केला.
अन्य

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण
ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.