scorecardresearch

ए आर रेहमान

संगीतातला देव अशी ओळख असलेले प्रसिद्ध संगीतकार म्हणजे ए आर रेहमान, नव्वदच्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. आपल्या अनोख्या संगीताने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावले. भारतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण मानाचा ऑस्कर पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांचे आज जगभरात चाहते आहेत. बॉम्बे, रोजा, दिल से, साथिया, रॉकस्टार या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अजरामर झाली आहेत. ए आर रेहमान मूळचे तामिळनाडूचे असून त्यांनी लहानवयातच संगीताचा ध्यास घेतला होता. त्यांचे वडीलदेखील संगीतप्रेमी होते. त्यांचे लग्न झाले असून त्यांना तीन अपत्य आहेत. संगीतक्षेत्राप्रमाणे ते सामाजिक कार्यातदेखील सहभाग घेत असतात.Read More
AR Rahman concert at D Y Patil Stadium in navi Mumbai zws
ए आर रहमान संगीत रजनीला ५००० किलो कचऱ्याचा ढीग; नवी मुंबई महापालिकेकडून डी.वाय.पाटील स्टेडियम परिसर स्वच्छ 

स्टेडियमवर कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या

Navi Mumbai Traffic diversions
नेरुळमधील कार्यक्रमासाठी वाहतुकीत बदल

कार्यक्रमात सहभागी कलावंत व महत्वांच्या व्यक्तीं येणार आहेत. त्यांना कुठलाही अडथळा होऊ नये, तसेच त्यांची सुरक्षा पाहता स्टेडियम प्रवेशद्वार समोरील…

music director A R Rahman, Madras Talkies face music in copyright dispute over PS2 song
ए. आर. रेहमान यांच्यावर ‘हे’ गाणं चोरल्याचा आरोप, दिल्ली उच्च न्यायालयाने २ कोटींचा ठोठावला दंड, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

A R Rahman Copyright Allegations: दिल्ली उच्च न्यायालयाने ए. आर. रेहमान यांचा युक्तिवाद फेटाळून ठोठावला दंड अन् दिला ‘हा’ आदेश

ar rahman reacts on trolling after separation from wife saira banu
“देवावरही टीका होते, मग मी कोण?”, घटस्फोटाच्या निर्णयानंतर झालेल्या ट्रोलिंगवर ए. आर. रेहमान यांनी सोडलं मौन, म्हणाले…

AR Rahman : सायरा बानोबरोबरच्या घटस्फोटानंतर झालेल्या ट्रोलिंगबद्दल ए. आर रहमान यांनी सोडलं मौन, म्हणाले…

AR Rahman wife Saira Banu says they not officially divorced
“आमचा घटस्फोट झालेला नाही”, एआर रेहमान यांची प्रकृती बिघडल्यानंतर पत्नीचा खुलासा; ४ महिन्यांपूर्वी केलेली विभक्त होण्याची घोषणा

AR Rahman wife Saira Banu: एआर रेहमान यांची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणणाऱ्यांना सायरा म्हणाली…

Music director AR Rahman hospitalised after experiencing chest pain report latest health update
A R Rahman Hospitalised : संगीतकार ए आर रेहमान यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; नेमकं काय झालं होतं? माहिती आली समोर

छातीत दूखू लागल्याने रेहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

ar rahman ex wife saira banu hospitalised
ए आर रेहमानची पूर्व पत्नी सायरा बानू रुग्णालयात दाखल, करावी लागली शस्त्रक्रिया, निवेदन जारी करत म्हणाल्या…

ए आर रेहमानच्या पूर्व पत्नी सायरा बानू यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली समोर

abhijeet bhattacharya criticised a r rehman
प्रसिद्ध गायकाने ए आर रेहमान यांच्या कार्यपद्धतीवर केली टीका; म्हणाले, “क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली जर तुम्ही…”

‘या’ प्रसिद्ध गायकाने ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान यांच्याबरोबर काम करताना त्यांना आलेल्या अनुभवावर भाष्य केले आहे.

AR Rahman And Saira Banu Divorce
घटस्फोटाच्या घोषणेनंतर ए आर रेहमान यांची पहिली पोस्ट; म्हणाले, “३० वर्षे पूर्ण करू अशी आशा होती, पण…”

AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए. आर. रेहमान व सायरा बानू घेणार घटस्फोट, जारी केलं निवेदन

AR Rahman And Saira Banu Part Ways After 29 Years Of Marriage
AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए आर रेहमान व सायरा बानू होणार विभक्त, जारी केलं निवेदन

AR Rahman Divorce : ए आर रेहमान व सायरा बानु लग्नाच्या २९ वर्षांनंतर होणार विभक्त; वकिलांनी निवेदन जारी करत दिली…

Highest Paid Indian Singer AR Rahman
भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक; एका गाण्यासाठी आकारतो तब्बल तीन कोटी! अरिजीत सिंह, सोनू निगम जवळपासही नाहीत

Highest Paid Indian Singer: कोण आहे भारतात सर्वाधिक मानधन घेणारा गायक? जाणून घ्या

संबंधित बातम्या