scorecardresearch

ए आर रेहमान

संगीतातला देव अशी ओळख असलेले प्रसिद्ध संगीतकार म्हणजे ए आर रेहमान, नव्वदच्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. आपल्या अनोख्या संगीताने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावले. भारतात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले पण मानाचा ऑस्कर पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे. त्यांचे आज जगभरात चाहते आहेत. बॉम्बे, रोजा, दिल से, साथिया, रॉकस्टार या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी अजरामर झाली आहेत. ए आर रेहमान मूळचे तामिळनाडूचे असून त्यांनी लहानवयातच संगीताचा ध्यास घेतला होता. त्यांचे वडीलदेखील संगीतप्रेमी होते. त्यांचे लग्न झाले असून त्यांना तीन अपत्य आहेत. संगीतक्षेत्राप्रमाणे ते सामाजिक कार्यातदेखील सहभाग घेत असतात.Read More
ar-rahman-ai-lal-salaam
‘लाल सलाम’मधील गाण्यांसाठी AI चा वापर करणाऱ्या ए आर रेहमान यांच्यावर प्रेक्षक संतापले; नाराजी व्यक्त करत म्हणाले…

काहींनी रेहमान यांच्या या कृतीचं कौतुक आणि समर्थन केलं आहे तर काहींनी एआर रेहमान यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत

a r reheman
Video : ए. आर. रेहमान यांची गाडी अडवून विदेशी तरुणीने गायलं ‘माँ तुझे सलाम’ गाणं; गायकाच्या कृतीने वेधले लक्ष

भर रसत्यात थांबून चाहतीचे गाणे ऐकताना ए.आर रहमान यांचा व्हिडीओ व्हायरल

AR Rahman Birthday: Top Indian Composer, Singer, Music Producer The Mozart of Madras Struggles and Achievements his Net Worth
9 Photos
फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोडावी लागलेली शाळा, आता एआर रेहमान यांची एकूण संपत्ती तब्बल…

प्रसिद्ध गायक ए.आर. रेहमान यांचे बालपण अडचणीत गेले. वडिलांच्या निधनामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि रेहमान यांना शाळा सोडावी लागली…

Suresh Wadekar recalls problems with AR Rahman
“मी त्याला दिलीप नावाने…”, सुरेश वाडकरांचे एआर रहमान यांच्याबद्दल विधान, ‘त्या’ वादानंतर दोघांनी कधीच एकत्र केलं नाही काम

“हे माझ्यासाठी धक्कादायक होतं”, सुरेश वाडकर ए.आर. रहमान यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?

pippa-a-r-rahman-controversy
‘पिप्पा’मधील ए. आर. रहमान यांच्या गाण्यावरून वाद का निर्माण झाला? बांगलादेशी कवी काझी नझरूल इस्लाम कोण होते? प्रीमियम स्टोरी

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी ‘करार ओई लुहो कोपट’ या गाण्याचा ताल आणि स्वर बदलून, प्रेमगीतामध्ये त्याला बदलल्यामुळे…

singer swarnalatha
ए. आर. रेहमान यांची आवडती गायिका, गायली तब्बल १० हजार गाणी; २१ व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार अन् अवघ्या ३७ व्या वर्षी झालेलं निधन

कोण होती ही गायिका, जिने आपल्या लहानशा करिअरमध्ये हजारो गाणी गात लोकप्रियता मिळवली

Sonu Nigam says how AR Rahman could make such a bad song chiggy Wiggy (1)
“एआर रेहमान इतकं वाईट गाणं कसं बनवू शकतात?” स्वतः गायलेल्या गाण्याबद्दल सोनू निगमचा सवाल; म्हणाला…

“त्यांनी गाणं गाण्यासाठी माझी निवड केली, परंतु…”, सोनू निगम स्पष्टच बोलला

a-r-rahman
ए.आर रेहमान पुन्हा चर्चेत, सर्जन्‍स असोसीएशनवर संगीत दिग्दर्शकाचा मानहानीचा आरोप; केली १० कोटींची मागणी

एआर रेहमान यांची वकील नर्मदा संपत यांनी चार पानी उत्तर देत मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत

rehman-concert-chennai
ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, ढिसाळ नियोजन; चाहत्यांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया

रविवारी चेन्नईच्या बाहेरील परिसरात हा कॉन्सर्ट आयोजिय करण्यात आला होता अन् हजारो लोकांनी यासाठी गर्दी केली होती

arrahman-kamal-haasan
“त्यांनी २० वर्षांपूर्वीच…” कमल हासन यांच्याबद्दल ए आर रेहमान यांनी व्यक्त केल्या भावना

नुकतंच रेहमान आणि कमल हासन या दोन दिग्गजांनी मिळून लॉस एंजलीस येथील ऑस्कर म्युझियमला भेट दिली

ar-rahman-musician
आईच्या सांगण्यावरून ए आर रेहमान यांनी सोडलं होतं शालेय शिक्षण; लहान वयातच सुरू केलं काम

रेहमान यांच्या आईनेच त्यांना शालेय शिक्षण सोडण्यास सांगितल्याचा त्यांनी खुलासा केला होता

AR Rahman
ए आर रेहमान: हिंदू ज्योतिषानं दिलीप कुमारला सुचवलं मुस्लीम नाव; रेहमान यांनी सांगितली आठवण…

लोकप्रिय संगीतकार ए.आर.रेहमान हिंदू ज्योतिषाकडे का गेले होते? जाणून घ्या ‘तो’ किस्सा

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×