24 Photos Photos : या क्लासिक कार्स पाहून तुम्हीही म्हणाल, “क्या बात है”; मुंबईच्या रस्त्यांवर उतरल्या विन्टेज कार! डोळ्यांचं पारणं फेडणारी ‘भन्नाट ड्राईव्ह’! विन्टेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या (व्हीसीसीसीआय) वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विन्टेज कार फिस्टा ड्राइव्ह’चे आयोजन करण्यात आलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2022 18:34 IST
“संपलेल्या पक्षावर मी…”, आदित्य ठाकरेंचं मनसेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर! आदित्य ठाकरे म्हणतात, “स्टंटबाजीला मी महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 10, 2022 14:36 IST
आदित्य ठाकरेंनी मनसेला भाजपाची ‘सी टीम’ म्हटल्यानंतर फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले “मुख्यमंत्रीपद घेऊन…” राज ठाकरे यांच्या भाषणावर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर फडणवीसांनी दिलं उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनApril 6, 2022 17:48 IST
मनसेसंबंधी प्रश्न विचारताच आदित्य ठाकरे म्हणाले, “संपलेल्या विषयावर…” आदित्य ठाकरे यांनी मनसेवर टीका करत ही भाजपाची सी टीम असल्याचं म्हटलं होतं By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 17:20 IST
संजय राऊतांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “अशा धमक्या…” देशात जे काही सुरु आहे ते लोकशाहीचं, राजकीय वातावरण नसून दबावशाहीचं राजकारण आहे, आदित्य ठाकरेंची टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 17:10 IST
“आदित्य ठाकरे इलेक्ट्रिक बसेस…”; भाजपा आमदाराचे बीएमसीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केंद्र सरकारच्या निधीवर तुम्हाला टक्केवारीसाठी डल्ला मारू देणार नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 5, 2022 12:18 IST
“आपल्याला शाश्वत विकास पाहिजे की…”; आदित्य ठाकरेंचं वक्तव्य सर्वांनी पर्यावरणाचा विचार करायला पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 17:20 IST
“शिवसेना ही राष्ट्रवादीची…”; आदित्य ठाकरेंनी भाजपाची ‘सी’ टीम म्हटल्यानंतर मनसेचं प्रत्युत्तर संदीप देशपांडेंनी शिवसेनेचा वीरप्पन गँग म्हणून उल्लेख केलाय.. By लोकसत्ता ऑनलाइनApril 4, 2022 10:25 IST
काका राज ठाकरेंच्या टीकेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले “मी आधी टाइमपास टोळी म्हणायचो, पण आता बरं वाटतंय की…” आमचं हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचं आणि सेवा करण्याचं आहे; आदित्य ठाकरेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 08:03 IST
वाहनतळाच्या तीस टक्के जागेवर विद्युत वाहने चार्जिंगची सुविधा बंधनकारक – आदित्य ठाकरे एकात्मिक बांधकाम नियमावलीनुसार सरकारी कार्यालये, मॉल, व्यावसायिक संकुले, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये वाहनतळाच्या तीस टक्के जागेवर चार्जिंगची सुविधा बंधनकारक केली जाणार आहे By लोकसत्ता टीमUpdated: April 12, 2022 21:47 IST
“थ्री व्हीलरचं चांगलं चाललंय”; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं पत्रकारपरिषदेत विधान पुण्यामध्ये राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचं केलं उद्घाटन By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2022 15:50 IST
मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची टोलेबाजी; म्हणाले, “मुंबईत जेव्हा दोन मराठी माणसं भेटतात..”! अजित पवार म्हणतात, “एखाद्या खात्याकडे प्रकल्पासाठी जमीन मागितली, तर त्या मंत्र्याला वाटतंय त्याचीच जमीन द्यायचीये! तो अडूनच बसतो!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 2, 2022 16:22 IST
Diwali 2026 Date : २०२६ मध्ये तब्बल सात दिवस साजरा केला जाणार दिवाळसण, ‘या’ दिवशी असेल लक्ष्मीपूजन, भाऊबीज
रोहित आर्यने मराठी अभिनेत्रीशी केलेला संपर्क; स्क्रीनशॉट शेअर करून सांगितला घटनाक्रम, म्हणाली, “आम्ही एकमेकांशी…”
6 Baba Vanga Predictions: वर्षाच्या शेवटी ‘या’ ४ राशींना मिळेल अफाट संपत्ती! ९० दिवसात व्हाल प्रचंड श्रीमंत; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
इस्लामपूर नगरपालिकेसाठी राजकीय हालचाली गतिमान; अजित पवार गटाकडे पहिल्याच दिवशी २१ जणांची उमेदवारीची मागणी
ते माझे खरे आई-बाबा नाहीत! अखेर सायलीला आला संशय, नवऱ्याला स्पष्टच सांगितलं; DNA रिपोर्ट्समध्ये काय आढळलं?