“…हे विसरलात काय आदित्यजी? सरकार गेल्यामुळे एवढे विमनस्क झालात?”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला! चंद्रकांत पाटील म्हणतात, “आपल्या अहंकारामुळे मुंबईची वाट लावली. मेट्रो प्रकल्पाचा खर्चही वाढला. त्यामुळे जो काही प्रकल्पांचा घटनाक्रम आहे,तो आमनेसामने मांडा!” By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 25, 2022 08:14 IST
12 Photos PHOTO : ‘जनआक्रोश’ मोर्च्यात आदित्य ठाकरेंची शिंदे सरकारवर सडकून टीका; जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आज आदित्य ठाकरेंकडून पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2022 22:46 IST
“आदित्य ठाकरेंची अवस्था म्हणजे बैल गेला अन्…” गोपीचंद पडळकरांची खोचक टीका भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी जनआक्रोश मोर्चावरून आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2022 22:33 IST
“…तर मी सुद्धा निवडणूक लढवेन”, आदित्य ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान जनआक्रोश मोर्च्यात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2022 19:36 IST
“तुम्ही खोक घेऊन ओक्के झालात, मात्र…”; ‘जनआक्रोश’ मोर्चात आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल राज्यातल्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी आज पुण्यातील वडगाव मावळ येथून ‘जनआक्रोश’ आंदोलनाला सुरूवात केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2022 19:21 IST
“या खोके सरकारचं लक्ष फक्त गटात…”, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल! आदित्य ठाकरे म्हणतात, “…हे जर राजकारण असेल, तर ठीक आहे. करतो आम्ही राजकारण. पण मग राजकारण करायचं कशासाठी असतं?” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 24, 2022 17:36 IST
वेदान्त- फॉक्सकॉन प्रकल्पावरुन युवासेना आक्रमक; आदित्य ठाकरेंच जनआक्रोश आंदोलन वेदान्ता प्रकल्पावरून युवासेना आक्रमक झाली असून मराठी तरुणांसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: September 24, 2022 17:55 IST
दसरा मेळाव्याला परवानगी मिळ्यानंतर आदित्य ठाकरेंची चार ओळीत प्रतिक्रिया, म्हणाले, “विजयदशमी…” शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 21:07 IST
“अर्ज करणाऱ्यांना मोडीत काढल्याशिवाय…”; दसरा मेळावा परवानगीनंतर किशोर पेडणेकरांचा शिंदे गटाला इशारा Kishori Pednekar On Dasara Melava : मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दिलासा देत दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यावर किशोरी पेडणेकर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 18:42 IST
शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार, अरविंद सावंत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरेंच्या…” Arvind Sawant On Dasara Melava : मुंबई उच्च न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यावर खासदार अरविंद… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 17:36 IST
“…न्याय मिळवून द्या,” नितेश राणेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, म्हणाले “आदित्यसेनेने बोंबा मारणं सुरु केलंय” मुंबईकर नाईलाजास्तव मुंबईतून हद्दपार, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना केलं लक्ष्य By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 11:00 IST
“आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही, अन् तुम्ही…”, संजय राऊतांचं नाव घेत राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवरून गंभीर इशारा दिला… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 19:09 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
आतड्यांमध्ये कुजलेला मल लगेच होईल साफ! दररोज सकाळी पाण्यात मिसळा फक्त ‘ही’ गोष्ट; पोटातील सगळी घाण झटक्यात निघून जाईल…
CM Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अख्खा भारत घाबरलेला होता, पण…”
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
हिंदू कुटुंबियांच्या जमिनी मुस्लिमांना विकून नफा कमावल्याचा आरोप; कोण आहेत नुपूर बोरा? तपासात आणखी काय समोर आलं?
तुळजा भवानीची मूर्ती १ कोटींना, पंतप्रधान मोदींच्या भेटवस्तूंचा लिलाव; १७०० रुपयांपासून वस्तूंचा समावेश!
‘माय फ्रेंड मोदी’ म्हणत पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
अतिवेगवान क्षेपणास्त्रांविरुद्ध भारताकडे ‘स्टार’ कवच? सैन्यदलांना मिळणार क्षेपणास्त्र बचाव प्रशिक्षण?