scorecardresearch

aaditya thakrey and yakub
Yakub Memon: ‘उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ म्हणणाऱ्या भाजपाला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, “लादेनला समुद्रात दफन केलं, तसं याकूब मेमनला…”

“राजकारण व्हावं पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावं याला मर्यादा असते”, असंही म्हटलं आहे.

Yakub Memon Grave Renovation _ yakub memon grave in mumbai
Yakub Memon : याकूब मेमनच्या कबरीवर खरंच सुशोभिकरण केलं? कब्रिस्तानच्या ट्रस्टींचा मोठा खुलासा; म्हणाले, “अनेक कबरींवर…”!

Yakub Memon Grave : “रात्रीच्या वेळी जेव्हा प्रेतयात्रा येते, तेव्हा त्या भागात मृताचे नातेवाईक गोळा होतात. तिथे अंधार असतो. त्यामुळे…

aditya thackeray crticized shinde Fadnavis Government over flood in maharashtra spb 94
“फुटबॉलमध्ये रोनाल्डोलाच…”, वरळीत भाजपा घेरण्याच्या तयारीत आहे का? या प्रश्वावर आदित्य ठाकरेंची टोलेबाजी!

आदित्य ठाकरे म्हणतात, “नशीब ब्रिटनमध्ये पंतप्रधान जाहीर झाले हे बरं झालं. नाहीतर यांनी तिथे प्रतिपंतप्रधान जाहीर केले असते यांचे!”

aaditya thackeray on yakub memon grave
याकूब मेमन कबर सुशोभिकरणावरून आदित्य ठाकरेंचा भाजपालाच प्रतिप्रश्न; म्हणाले, “तेव्हाच एका अतिरेक्याला…!”

आदित्य ठाकरे म्हणतात, “आरोप करणं सोपं असतं. पण खरं बोलणं कधीकधी कठीण असतं. आज खरं बोलणं गरजेचं आहे”

Raj Shinde
शिंदे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे शिवसेनेला संपवायला निघाले आहेत ते…”

राज ठाकरे सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते.

kirit somaiya aaditya thackeray
“उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” डावा हातही तुरुंगात जाणार म्हणत किरीट सोमय्यांचा थेट इशारा

एक हजार कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख करत किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना सूचक इशारा दिला आहे.

gulabrao patil aaditya thackeray
“…तर आम्हाला आवरणं कठीण होईल” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा

आदित्य ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Liz truss new UK Pm Aditya Thackeray Special Post
“मी अगदी सहज त्यांना म्हटलं…” ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान, पैठणी आणि Lucky Mumbai; आदित्य ठाकरेंची ‘ती’ स्पेशल पोस्ट चर्चेत

भारतीय वंशाचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची स्पेशल पोस्ट

Aaditya Thackeray Uddhav Thackeray Amit Shah
“उद्धव ठाकरेंनी धोका दिला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शाहांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

gulabrao-patil-criticize aaditya-thackeray
“तुम्ही गोधडीतही नव्हता तेव्हापासून….” गुलाबराव पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला; म्हणाले, “३२ वर्षांचा पोरगा उठतो आणि..,”

‘गेल्या ३५ वर्षात आम्ही काय केले, ते आम्हाला माहिती आहे’, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

“आधी बेशरमपणा करायचा आणि नंतर…” आदित्य ठाकरेंचा छत्रपतींसोबतचा फोटो पाहून अतुल भातखळकरांचा संताप

छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आदित्य ठाकरेंची तुलना करणारा फोटो व्हायरल झाल्यानंतर अतुल भातखळकरांनी संताप व्यक्त केला आहे.

uddhav thackeray ramdas kadam
रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप; म्हणाले, “मराठा व्यक्ती मोठा…”

Ramdas Kadam : शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना मराठा व्यक्ती मोठा…

संबंधित बातम्या