VIDEO: “आधी खुर्चीवर ढकललं मग खाली पाडून घातल्या लाथा”, दिल्ली महापालिकेत नगरसेवकांमध्ये जोरदार राडा VIDEO: दिल्ली महापालिकेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 24, 2023 23:03 IST
महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले… आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. By रविंद्र मानेFebruary 24, 2023 21:13 IST
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीचे समन्स; उत्पादन शुल्क घोटाळ्याची होणार चौकशी मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 23, 2023 13:23 IST
अखेर ८४ दिवसांनी दिल्लीला मिळाला महापौर; पण ३८ दिवसच पदावर राहता येणार, नेमकं कारण काय? आम आदमी पार्टीला अखेर दिल्ली महानगरपालिकेत आपला महापौर निवडण्यात यश आलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 22, 2023 19:41 IST
Delhi Snooping Case : गृहमंत्रालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देताच मनिष सिसोदिया संतापले; म्हणाले “ही तर दुर्बल आणि…” कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याचा आरोप असलेल्या मनिष सिसोदियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 22, 2023 14:55 IST
उत्तर प्रदेशमधील ‘बुलडोझर कारवाई’विरोधात आप पक्षाकडून ‘बुलडोझर आहुती यज्ञ’; योगी आदित्यनाथ यांच्यावर सडकून टीका उत्तर प्रदेशमधील योगी सरकारकडून अतिक्रमणविरोधी कारवाई करताना तसेच अन्य गंभीर गुन्ह्यांमधील आरोंपीवर कारवाई करण्यासाठी बुलडझोरची मदत घेतली जात आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 18, 2023 21:05 IST
दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरण : मनीष सिसोदियांना पुन्हा सीबीआयचे समन्स; अडचणी वाढणार? दिल्लीतील कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 18, 2023 18:13 IST
दिल्ली : महापौर निवडीसाठीची तिसरी सभाही निष्फळ, ‘आप’ सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार दिल्लीच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्यांदा आयोजित केलेली सोमवारची सर्वसाधारण सभाही गदारोळामुळे तहकूब करावी लागली. By पीटीआयFebruary 7, 2023 00:02 IST
दिल्लीनंतर पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चव्हाट्यावर, नेमकं काय घडतंय? दिल्ली पाठोपाठ आता पंजाबमध्येही राज्यपाल विरुद्ध आप सरकार असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 5, 2023 23:01 IST
उत्पादन शुल्क घोटाळ्यातील आरोपपत्रात अरविंद केजरीवालांचं नाव; भाजपाची थेट राजीनाम्याची मागणी, ‘आप’च्या अडचणी वाढणार? दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून नुकताच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2023 19:46 IST
आप, वंचित, बसपाची मतांची मजल मर्यादितच मतदान झालेल्या एकूण ३४ हजार ३६० मतांपैकी आम आदमी पार्टीचे देवेंद्र वानखडे यांना ८६३, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.दीपकुमार खोब्रागडे ३७३… By चंद्रशेखर बोबडेFebruary 4, 2023 13:17 IST
शांती भूषण : न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर ठाम विश्वास असलेले कृतीशील वकील… १९७५ मध्ये शांती भूषण यांनी उच्चारलेले ‘ते’ शब्द आजही तेवढ्याच ताकदीने निनादत आहेत… By दुष्यंत दवेFebruary 3, 2023 10:15 IST
“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार, राज ठाकरेंची उपस्थिती; तेजस्वीनी पंडितच्या अश्रूंचा बांध फुटला
Election Commission : “हा भारताच्या संविधानाचा अपमान…”, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं उत्तर
Centre warns Supreme Court: ‘न्यायालय सर्वोच्च नाही’, केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयाला इशारा; राष्ट्रपती-राज्यपालांना दिलेल्या मुदतीवर घेतला आक्षेप
9 अर्जुन तेंडुलकरनंतर साराने दिली आनंदाची बातमी! सचिन, अंजलीसह सानिया चंडोकही खास कार्यक्रमासाठी उपस्थित; Photo Viral
9 उद्यापासून ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी; सिंह राशीतील प्रवेश देणार नोकरी-व्यवसायात झपाट्याने वाढ
Javed Akhtar Slams Troll : “अपनी औकात में रहो”, तुमचा स्वतंत्र्यदिन १४ ऑगस्ट आहे म्हणणाऱ्यावर संतापले जावेद अख्तर; सडेतोड उत्तराची होतेय चर्चा
Ajit Pawar on Rohit Pawar: “तो रोहित… बघतो त्याला घरी गेल्यावर”, अजित पवार यांचा मिश्किल टोला; नेमकं काय म्हणाले?